Yere Yere Paisa 3 (2024) Trailer, Release Date, Budget, Song, Box Office Collection OTT Release

short Information

Ye re Ye re Paisa 3 Movie Poster

Yere Yere Paisa 3 marathi Movie 
Ye re Ye re Paisa 3 
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Yere Yere Paisa 3 Movie Review ( अशी आहे कथा )?

येरे येरे पैसा हा खूप लोकप्रिय मराठी विनोद चित्रपट आहे आणि आता हा तिसरा भाग येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या यशस्वी “येरे येरे पैसा” आणि 2020 मध्ये आलेल्या “येरे येरे पैसा २” या चित्रपटांचा सिक्वेल आहे.

कथा: अद्याप निर्मात्यांकडून स्टोरी कशी असेल याचा उलघडा झालेली नाही. पण या मालिकेच्या आधीच्या भागांसारखाच हा चित्रपटही पैसा मिळवण्याची धडपड आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ आणि कॉमेडी यावर आधारित असेल अशी अपेक्षा नक्कीच ठेवा.

का उत्सुक आहात?

येरे येरे पैसा ही प्रसिद्ध आणि यशस्वी 3 भागात असलेली मूवी आहे. या मालिकेच्या आधीच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यामुळे या तिसऱ्या भागाचीही प्रेक्षकांना मोठी उत्सुकता तर असणारच ना. नवीन कथा, कलाकारांची जुनी-नवी जुळवात आणि संजय जाधव दिग्दर्शनाची खात्री असल्यामुळे हा चित्रपटही यशस्वी होण्याची शक्यता आहे.

Ye re Ye re Paisa 3 Movie Official Trailer (ट्रेलर)

Coming Soon

Yere Yere Paisa 3 Movie Official Teaser (टीझर)

Movie Song (प्रसिद्ध गाणे)

coming soon

Yere Yere Paisa 3 Movie Release date (कधी प्रदर्शित होणार) :

‘येरे येरे पैसा ३’ 1 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!

Yere Yere Paisa 3 Movie Budget (चित्रपचा एकूण खर्च ): 15 cr+ (approx)

Other Information ( अधिक माहीत )

Yere Yere Paisa 3 Worldwide Box Office Collection (चित्रपचा रोजची कमाई )

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 1Still to be updated
Day 2Still to be updated*
Day 3Still to be updated*
Day 4Still to be updated*
Day 5Still to be updated*
TotalStill to be updated*

Yere Yere Paisa 3 Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department etc.

info table

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch Ye re Ye re Paisa 3

Bookmyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

Official Site BookMyShow:-https://in.bookmyshow.com

How to Download Ye re Ye re Paisa 3

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Yere Yere Paisa 3 Movie OTT Platform | Release date | Languages | Type

Which OTT Platform?OTT Release DateLanguagesResolutionsType
Still to be updated2024 (Anticipated)MarathiSD, HD, Full HD,4kMovie

येरे येरे पैसा ३ हा चित्रपट (Release date) कधी प्रदर्शनास येणार आहे?

1 November 2024

येरे येरे पैसा ३ चित्रपटाची कथा काय (Story) आहे?

निर्मात्यांकडून काही माहिती प्रदर्शित केली नाही. पण मालिकेच्या आधीच्या भागांप्रमाणेच पैसा मिळवण्याची धडपड आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यावर आधारित कॉमेडी चित्रपट असेल अशी अपेक्षा करता येते.

Scroll to Top