Yathavkash Marathi Movie (2024) Free Watch and Download: यथावकाश चित्रपट (MPSC) व स्पर्धा-परीक्षेची तयारी करणाऱ्या योग्य मार्ग दाखवितो! ही एक चूक प्रत्यकाची होते ..

एक नवीन मराठी चित्रपट (MPSC) स्पर्धा-परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्ष आणि यशावर आणि चूक या वर प्रकाश टाकणारा सिनेमा

Movie Poster

Yathavkash Marathi Movie watch and download
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Yathavkash Movie Review ( अशी आहे कथा )?

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कठीण प्रवासावर आधारित ‘TVF Aspirants’ ही मालिका संपूर्ण देशभरात गाजली. या मालिकेने परीक्षार्थी सहन करत असलेल्या अडचणी आणि संघर्षाचे सखोल माहिती धिलि होती. पण या यशात, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचं कौतुक करणंही आवश्यक आहे. त्यांचा मार्ग तर याहीपेक्षा कठीण असतो. म्हणून..

पुण्याच्या सदाशिव पेठ भागात राहणारे अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे रात्रंदिवस एकाच ध्येयासाठी झटत असतात – ते म्हणजे MPSC परीक्षा उत्तीर्ण होणे. असे विद्यार्थी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात, पण पुण्याची पेठ ही खासकरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं केंद्र आहे. मग ..

आता “यथावकाश” नावाचा एक मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट MPSC परीक्षार्थी सहन करत असलेल्या संघर्षा आणि त्यांच्या यशाची गोष्ट सांगतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हे स्वतः याच संघर्षातून गेलेले एक अधिकारी तहशीलदार करतात.

चित्रपटाची पहिली सार्वजनिक स्क्रीनिंग रविवारी पुण्यातील भारतीय राष्ट्रीय फिल्म पुरालेख (National Film Archive of India) येथे झाली. या स्क्रीनिंगला दिग्दर्शक अक्षय इंदिकार, मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक अतुल पेठे, महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्य सचिव महेश झगडे यांच्यासह अनेक परीक्षार्थी आणि चित्रपटप्रेमी उपस्थित होते.

How to Watch and Download Movie?

Yathavkash Movie How to Watch and Download

Step 1: या लिंक वर क्लिक करा open 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ott.rhyfill
Step 2 : नंतर VDO JAR App डाउनलोड करा.
Step 3 : Yathavkash चित्रपट निवडा ( फ्री ) आहे.

Yathavkash Movie Official Trailer (ट्रेलर)

काय अपेक्षा करावी?

  • परीक्षेच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या आव्हान आणि दडपणा यांचं वास्तव चित्रण.
  • यशस्वी होण्यासाठी लागणारी जिद्द आणि धैर्य यांचं महत्व.
  • परीक्षेच्या तयारीचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर होणारा परिणाम.

Movie Official Teaser (टीझर)

चित्रपटाचे चित्रीकरण पुण्याच्या सदाशिव पेठ भागात झाले आहे. ही पेठ (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक प्रमुख केंद्र आहे.

Laal Divyachi Gadi Movie Song (प्रसिद्ध गाणे)

“लाल दिव्याची गाडी” हे मराठी चित्रपट “यथावकाश” मधील एक प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारे गाणं आहे. हे गाणं अनेक आव्हानांना तोंड देत स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या संघर्ष आणि आकांक्षांना दर्शवितं. गीतांमध्ये आशा आणि दृढनिश्चय भरपूर आहे आणि आकर्षक धून तुम्हाला नक्कीच थिरकवून टाकेल.

Movie Release date(कधी प्रदर्शित होणार) :

17/05/2024 Release in OTT App

Movie Budget (चित्रपचा एकूण खर्च );

Still to be updated

Other Information ( अधिक माहीत )

हा चित्रपट स्वतः याच परीक्षेची तयारी करून अधिकारी झालेल्या व्यक्तीने दिग्दर्शित आणि लिहिलेला आहे. त्यामुळे, परीक्षार्थी ज्या अनुभवातून जातात त्यांचं वास्तव चित्रण यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Yathavkash Worldwide Box Office Collection (चित्रपचा रोजची कमाई )

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 1Still to be updated
Day 2Still to be updated*
Day 3Still to be updated*
Day 4Still to be updated*
Day 5Still to be updated*
TotalStill to be updated*

Yathavkash Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department etc.

RoleDetails
DirectorAvinash Shembatwad
WriterAvinash Shembatwad
Producer(s)Information not yet available publicly
Star CastJivan Aghav
Sayli Solanke
Nilesh Kumar
Pratik Lande
Nakul Pagote,
Priyanka Gaikwad,
Ajit Abhyankar,
Sunil Godbole,
Rameshwar Aar
EditorDipak Chaudhari
Music“Laal Divyachi Gadi” (rocKsun)
GenreDrama/ Motivational
Makeup DepartmentInformation not available publicly

Movie OTT Platform | Release date | Languages | Type

Which OTT Platform?OTT Release DateLanguagesResolutionsType
VDO jar22/05/2024MarathiSD, HD, Full HD,4kMovie

Yathavkash Marathi Movie is free?

Yes it is free

Yathavkash Movie How to Watch

VDO JAR OTT APP (link in website)

Scroll to Top