Vishay Hard Marathi Movie-विषय हार्ड करणाऱ्या संदीप ची लव स्टोरी येणार पडद्या समोर पहा! Trailer | Release Date | Cast !

Vishay Hard या सिनेमा ने मार्केट जाम केले आहे. सुमित पाटील आणि परणा पेठे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या Movie चा प्रवास आचार्यचकित करणारा ठरणार आहे या मूवी ची सुरवात झाली त्यांच्या खेडे गावातून. परंतु त्यांच्या स्टोरी चा प्रवाह पडला त्यांच्या घरावर.

Vishay Hard Marathi Movie 2024
Vishay Hard Marathi Movie 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

संदीप व डॉली ची स्टोरी खूप गुंतागुंताची ठरणार आहे ज्यात प्रेम,भावणा, जिद्ध दिसून येते. जिथे त्यांचे लग्न होणे अशक्य दिसत असते तिथून सिनेमा ची स्थिति बदलून जाते.

हे सुद्धा वाचा:Kanni Marathi Movie 2024 मैत्री आणि विदेशी जॉब करणारी मुलगी

आनंद तर तेव्हाच होतो जेव्हा त्यांचे दोघाचे स्वप्न पूर्ण होते आणि त्यांच्या जगण्याला नवीन दिशा भेटेल. तर या प्रसंगाची सुरुवात होते एका साधारण युवकाच्या जीवनात त्याच्या कठीण परिस्थितीत आणि जीवनातल्या वेळच्या माध्यमातून, त्याने आपल्या मनाच्या साहसाची आणि अद्वितीयतेची कल्पना केली. तसेच त्याच्या नव्या मार्गावर चालण्याची इच्छाशक्ती त्याला नवीन प्रेरणा देते.

विषय हार्ड या सिनेमाचे बजेट-2.8 CR (Approx) आहे

Vishay Hard Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department etc.

CategoryDetails
Directed bySumit Sarjerao Patil
Writing CreditsDeepak Madekar (screenplay & dialogues), Sumit Sarjerao Patil (Story)
CastParna Pethe, Sumit Sarjerao Patil, Chaitrali Inamdar, Pratap Sonale, Hasan Sheikh, Bhumi Patil, Anand Ballal, Vipin Borate, Nitin Kulkarni
Produced byGeetanjali Patil, Sarjerao Patil
Music bySahil Kulkarni
Cinematography byAbhishek Shete (director of photography)
Editing bySourabh Prabhudesai
Second Unit Director or Assistant DirectorRahul Dattu Khandekar (associate director, credit only)
Camera and Electrical DepartmentRahul Dattu Khandekar (first assistant camera, uncredited)
Additional CrewGayatri Khichadi (Digital Marketing), Prajyot Thakur (Digital Marketing)

Vishay Hard Worldwide Box Office Collection (चित्रपचा रोजची कमाई )

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 1Still to be updated
Day 2Still to be updated*
Day 3Still to be updated*
Day 4Still to be updated*
Day 5Still to be updated*
TotalStill to be updated*

विषय हार्ड Movie Official Teaser (टीजर )

विषय हार्ड Movie Official Trailer (ट्रेलर)

विषय हार्ड या सिनेमा चे डायरेक्टर कोण आहेत ?

Sumit Sarjerao Patil

विषय हार्ड हा सिनेमा कधी रीलीज होणार आहे?

5 जुलै 2024

विषय हार्ड हा सिनेमा कोणत्या भाषेत येणार आहे ?

मराठी

विषय हार्ड या सिनेमाचे बजेट किती आहे ?

2.8 CR (Approx)

 

Scroll to Top