Tippsy Movie Trailer Review 2024: Release date, Budget, Cast

विस्मृती झालेल्या अॅक्टर दीपक तिजोरी परत एका खळबळजनक गुन्हेगारी थ्रिलर चित्रपट ‘टिप्सी’ या मधून परत येणार ट्रेलर पाहा.

Movie Poster

Tippsy Movie Poster
Tippsy Movie Poster and trailer
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Tippsy Movie Review ( अशी आहे कथा )?

1990 मध्ये आलेला ‘आशिकी’ या चित्रपटाद्वारे दीपक यांना पदार्पण केले होते महेश भट म्हणाले, “हा चित्रपट नक्की सुपरहिट होणार आहे! कारण तो आजच्या पिढीशी काळाशी जुळता आहे आणि आजच्या पिढीच्या वागण्याला अनुसोरून आहे. या चित्रपटात चांगली संकल्पना, उत्साह आणि कामवासणा आहे म्हणून तो निश्चितच चालेल. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दीपक कसे लेखक आहेत ते पाहायला मिळेल.”

ते पुढे म्हणाले, “वेळ वेगानं बदलत आहे आणि जर तुम्ही तरुण पिढी जे पाहते आणि वापरते त्या प्रकारच्या स्क्रिप्ट वर जुळवून न घेतले तर तुम्ही मागे रहाल. आणि दीपक यांनी हे चांगलेच समजून घेतले आहे. हळूवार आणि आतल्या बाजूवर आधारित चित्रपटांचा काळ संपला आहे. आता तो काळ आहे जिथे तुम्ही पहिली छाप पाडताना तुम्हाला दुसरी संधी मिळत नाही. तुम्हाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याची गरज आहे. ‘टिप्सी‘ प्रेक्षकांच्या इंद्रियांचं मनोरंजन करते. यात सुंदर मुली, सुंदर लोकेशन, गुन्हेगारी आणि रोमांच आहे; हा एक परिपूर्ण सिनेमा आहे. दीपक यांनी निश्चितच यशस्वी सूत्र शोधून काढले आहे.”

दीपक तिजोरी दिग्दर्शित ‘टिप्सी’ हा चित्रपट 10 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे खाली अजून माहिती धिलि आहे

Tippsy Movie Official Trailer (ट्रेलर)

Movie Official Teaser (टीझर)

Comming soon

Movie Song (प्रसिद्ध गाणे)

Comming soon

Movie Release date(कधी प्रदर्शित होणार) :

Tipppsy will release in cinema on May 10, 2024

Tippsy Movie Budget (चित्रपचा एकूण खर्च ):

tippsy Movie budget: 17cr + approx?

Other Information ( अधिक माहीत )

Tippsy Worldwide Box Office Collection (चित्रपचा रोजची कमाई )

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 1Still to be updated
Day 2Still to be updated*
Day 3Still to be updated*
Day 4Still to be updated*
Day 5Still to be updated*
TotalStill to be updated*

Tippsy Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department etc.

CategoryNameRole
Directed byDeepak TijoriDirector
Writing CreditsSuvidha MallDialogue
Deepak TijoriScreenplay
Deepak TijoriStory
CastDeepak TijoriJacob
Alankrita Sahai(Role unspecified)
Kainaat Arora(Role unspecified)
Sonia BirjeSelene
Natasha SuriTanya
Nazia HussainIris
Danish BhattKabir
Aditya LakhiaDr. Gerard
Bharat Bhatia(Role unspecified)
Mandeep Kaur SandhuJessy
Shaaswat SaurravVarun
Pawan PandeyGardner
Harjinder SinghSooraj
Mithun RodwittiyaMartin
Produced byRaju ChadhaProducer
Anita SharmaCo-producer
Ramesh SharmaAssociate Producer
Deepak TijoriProducer
Music byAnjjan BhattacharyaMusic Composer
Babli HaqueMusic Composer
Cinematography byManoj SoniCinematographer
Casting ByKashyap ChandhockCasting Director
Kavita KumariCasting Coordinator
Production DesignKumar SagarProduction Designer
Art DirectionVilas BirajdarArt Director
Production ManagementSunvik BhhardwajPost Production Head
Kavita KumariProduction Manager
Shirsat RajuExecutive in Charge of Production
Aashish SharmaProduction Controller
Arshdeep SinghProduction Manager

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

Bookmyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

Official Site BookMyShow:-https://in.bookmyshow.com

How to Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Tippsy Movie OTT Platform | Release date | Languages | Type

Which OTT Platform?OTT Release DateLanguagesResolutionsType
Still to be updated2024 (Anticipated)MarathiSD, HD, Full HD,4kMovie
Scroll to Top