‘Soham’असा चित्रपट ज्याने मराठी भाषाचे महत्व दाखवून दिले!पहा Trailer | Release Date | Budget | Cast

नवीन प्रभाकर सोहमच्या निमित्ताने गंभीर भूमिकेत दिसणार आहेत ते हास्य चॅलेंजमध्ये मुंबईची बार डान्सर जूली च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.त्यामुळे मराठी चित्रपटाची सर्व प्रेषक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या या चित्रपटाची कथा लोकांना जागृत करेल,असे नवीन प्रभाकर यांनी सांगितले आहे.

Soham Marathi Movie
Soham Marathi Movie
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

story

Soham या मूवी मध्ये असे सांगितले आहे की “आपण भारतात राहतो, आपल्यातील बहुतेक लोक हिंदी बोलतात, हिंदू संस्कृती पाळतात आणि आपला धर्म हिंदू आहे, तरीही आपल्याला संस्कृतबद्दल काहीच माहिती नाही. हे माहीत करून घेणे खूप गरजेचे आहे,तरीही काही शाळा आहेत जिथे संस्कृत हे शिक्षणाचे माध्यम आहे.” ते मराठी पेक्षा बाकीच्या भाषांना जास्त महत्व देतात हा चिंतेचा विषय आहे असे दर्शवले आहे.

हे सुद्धा वाचा: Tippsy Movie Trailer Review 2024: Release date, Budget, Cast

ते पुढे मोठ्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, “ही आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेची गोष्ट आहे. आपण काय गमावले आहे आणि आपण काय करावे किंवा काय पाळावे, कोणत्या पदचिन्हांचा पाठलाग करावे, या चित्रपटाच्या साहाय्याने आम्ही मार्ग दाखवणार आहोत.”

हा मूवी नवीनसाठी खास असेल आपण सुरुवातीला नकारात्मक भूमिका करतो, नंतर लोकांना जागृत करतो आणि आपण ज्या शिक्षण पद्धती आणि संस्कृतीवर इतका पैसा खर्च करतो त्याची गरज नाही हे या मूवीमधील दर्शवणाच्या मुळ कारण आहे.

सोहम या सिनेमा चे बजेट किती आहे-2.6CR(Approx)

मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट्समध्ये संतुलन राखण्याबद्दल बोलताना नवीन प्रभाकर म्हणाले, “मला वाटते ते सोपे आहे कारण मी दोन्ही भाषांवर प्रभुत्व राखतो. मराठी आणि हिंदी यांच्यामध्ये खरं तर फारशीशी रेखा आहे.” असे त्यांनी सुरळीतपने सांगितले आहे.

trailer

Soham Marathi Movie Worldwide Box Office Collection (चित्रपचा रोजची कमाई )

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 1Still to be updated
Day 2Still to be updated*
Day 3Still to be updated*
Day 4Still to be updated*
Day 5Still to be updated*
TotalStill to be updated*

How to Watch

Bookmyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

Official Site BookMyShow:-https://in.bookmyshow.com

How to Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

हे पण वाचा : Kanni Marathi Movie Review | Box Office Collection (2024) मैत्री आणि विदेशी जॉब करणारी मुलगी. Hit or Flop

Soham Marathi Movie OTT Platform | Release date | Languages | Type

Which OTT Platform?OTT Release DateLanguagesResolutionsType
Still to be updated2024 (Anticipated)HindiSD, HD, Full HD,4kMovie

सोहम हा सिनेमा कधी रीलीज होणार आहे?

9 May 2024 

सोहम या सिनेमा चे डायरेक्टर कोण आहेत?

पुंडाळीक यशोदा

सोहम हा मूवी कोणत्या भाषेत रीलीज होणार आहे?

मराठी

सोहम या सिनेमा चे बजेट किती आहे?

2.6CR(Approx)

Scroll to Top