Shivrayancha Chhava : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा Movie.

नमस्कार मित्रांनो! सर्व शिवभक्त आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चाहाते अत्यंत महत्त्वाचा सुखद माहिती . संभाजी महाराजांवरील “Shivrayancha Chhava” हा नवीन चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे . चला चित्रपटाबद्दल काही माहिती, जसे की तो कधी Release Date , त्याचे Poster आणि Song याबद्दल बोलूया.

Shivrayancha Chhava
वाघाची शिकार Shivrayancha Chhava trailer
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Digpal Lanjekar यांच्या “शिवरायांचा छावा” चित्रपटाने मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राला वेढले! Story :

मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राला दिग्पाल लांजेकर यांनी “शिवराज अष्टक” चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या स्वर्णयुगाची पुन्हा अनुभूती दिली होती. आता ते पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका अविस्मरणीय चित्रपट घेऊन येत आहेत – “शिवरायांचा छावा”.

शिवरायांचा छावा” हा केवळ एक मनोरंजक चित्रपट नसून इतिहासात झाडणारी, स्वराज्याच्या इतिहासात भर घालणारी मूवी आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होईल, अशी अपेक्षा आहे. मराठी चित्रपटसृष्टीला नवे वळण देणारा आणि प्रेक्षकांना रोमांचित करणारा हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.

हे पान वाचा : Navardev Bsc Agri Movie| शेतकरी राजाची गोष्ट मांडणाऱ्या ‘नवरदेव Bsc Agri movie तोडणार record in 2024

जरी “शिवरायांचा छावा” “शिवराज अष्टका”चा भाग नसला तरी दिग्पाल लांजेकर यांच्या नावामुळे आणि चित्रपटाच्या कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपटाचे New Poster या उत्सुकतेला आणखी भडकावते.

पोस्टरमध्ये, शिवरायांच्या वेशात एका धाडसी तरुणाला दाखवले आहे. त्याच्या डोळ्यांत तीव्रता आणि चेहऱ्यावर पराक्रम दिसत आहे. हा तरुण कोण आहे? तो काय करणार आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

“शिवरायांचा छावा” हा चित्रपट मराठी सिनेमासाठी एक मैलाचा दगड ठरेल अशी आशा आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटातून काय जादू केली आहे हे लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

Shivrayancha Chhava Movie Details, Directar, Star Cast Music…

♦📢 Follow Social Media ♦📢

Shivrayancha Chhava चित्रपटाचा Poster :

Shivrayancha Chhava Movie मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण करणार ?

काही दिवसांपूर्वी Shivrayancha Chhava या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरनेही लोकांना खूप पसंतीस उतरवलं होतं. आता चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते ‘ भूषण पाटील ‘ दिसतात. मागे एक सिंह दिसत आहे आणि त्याच्यासमोर संभाजी महाराज रुद्रावतारात दिसत आहेत. हे नवीन पोस्टर पाहिल्यानंतर अशी शक्यता आहे की ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाद्वारे एखादा नवीन अभिनेता चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

हे पण वाचा :- Sridevi Prasanna Marathi Movie 2024| श्रीदेवी प्रसन्न -A Romantic Comedy Delight

Shivrayancha Chhava Trailer :

सिंहासनी बैसले शंभू राजे Shivrayancha Chhava Movie Song Review :

राजमाता जिजाऊंच्या स्नेह आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करण्यासाठी, ‘सिंहासनी बैसले शंभू राजे’ हे भव्यदिव्य Song सादर केले जात आहे.

People also ask :

Who will play the role of Chhatrapati Sambhaji Maharaj in Shivarayacha Chhava?

Actor ‘Bhushan Patil’ playing the role of Chhatrapati Sambhaji Maharaj

When will the Shivarayacha Chhava movie be released?

16 February 2024.

Is the movie Shivrayancha Chhawa a part of Shivraj Ashtaka?

No, is No Part off shivraj Ashtaka

Who is directing the movie Shivrayancha Chhawa?

Digpal Lanjekar

Scroll to Top