Shishyavrutti Marathi Movie(2024):विद्यार्थ्याच्या जिवनावर आधारीत ‘सिनेमा’ पहा Cast | Box Office Collection | Story

विद्यार्थ्याच्या जिवनामध्ये शिक्षनाचे महत्व किती असते ते या ‘Shishyavrutti Marathi Movie’ च्या आधारे सांगितले आहे. मुलांच्या जीवनामध्ये त्यांना यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठा वाटा शिक्षणाचा असतो कारण त्यावर त्याचे आचार/विचार अवलंबून असतात. असेच मध्ये मांडण्यात आले आहे. Director अखिल देसाई यांनी शिक्षणाचे फायदे Movie मार्फत दर्शवले आहेत.

Shishyavrutti Marathi Movie
Shishyavrutti Marathi Movie
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Shishyavrutti Marathi Movie “Story”:

‘Shishyavrutti’ हा चित्रपट शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नात्यावर आधारित आहे अभिनेते दुष्यंत वाघ, अंशुमन विखारे, झील पाटील, रुद्र ढोरे, प्रशांत नागरे आदी या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावत आहेत.

चित्रपटाचे Director अखिल देसाई म्हणाले, “आयुष्यातील प्रगतीच्या मार्गावर आपल्याला अनेक शिक्षक भेटतात जे आपल्याला योग्य दिशा दाखवतात. या चित्रपटात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भावनेची कथा दाखवायचा प्रयत्न केला आहे.”

हे सुद्धा वाचा:Kanni Marathi Movie Review | Box Office Collection (2024) मैत्री आणि विदेशी जॉब करणारी मुलगी. Hit or Flop

चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल दुष्यंत वाघ बोले, “मी या चित्रपटात एका शिस्तप्रिय शिक्षकाची भूमिका साकारत आहे. तो एक शिस्तप्रिय असला तरी त्याला विद्यार्थ्यांवर मारणे, शिव्या देणे किंवा ओरडण्याची परवानगी नाही. शिक्षक एखाद्या हुशार मुलांना कशी मदत करतो व त्याला यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्याचे काम करतो ये या Movie मध्ये सांगितले आहे. तसेच मूवी मध्ये गावातील आर्थिक दुर्बल विद्यार्थी दाखवले आहेत आहेत.

Day 1 Box Office Collection

Day wiseBox Office Collection
Day 1 (Friday)₹0.10 Cr

Shishyavrutti Marathi Movie Official Trailer:

1 मिनिट 38 सेकंदाच्या Trailer मधून या मूवी चे उद्देश व महत्व दर्शवले आहे. ज्यामध्ये शिक्षणाकडे जास्त भर दिला आहे. Director अखिल देसाई यांनी ‘अडचणींना घाबरून कधीही पाठ फिरवू नका” कारण संघर्षातच संधी असते.असा संदेश विद्यार्थ्यांना दिला आहे. मुलांकडे शिक्षणासह मैदानी खेळ क्रिकेट,कब्बडी या खेळांकडे लक्ष्य दिले आहे. विद्यार्थी घडवण्यासाठी फक्त ज्ञान नाही तर शरीर सुद्धा निरोगी असणे गरजेचे असते असे या Movie चे director अखिल देसाई यांनी Interview मध्ये सांगितले आहे.

DayBox Office Collection (in Crores)
Day 1 (Wednesday)₹TBA
Day 2 ( Thursday)₹TBA
Day 3 (Friday)₹ TBA

हे सुद्धा वाचा:Kubera First Look Poster Review (2024): धनुष, रश्मिका, नागअर्जुन या स्टार चा ‘कुबेरा’ चित्रपटचा फर्स्ट लुक आला आहे. Release date | Star Cast | Languages

Shishyavrutti Marathi Movie 2024 Story, Star Cast, CrewMusic, Directed, WritersMusic, Release Date etc:

AttributeInformation
Directed byAkhil Desai
Release Date15 March 2024
CastDushant Wagh, Nikita Patil, Rudra Dhore, Kamlesh Savant
EditorNuren Ansari
LanguageMarathi
Run Time1:51:00
Produced by(Information not provided)
ScreenplayAkhil Desai
Music byBharat Singh
Background ScoreBharat Singh
Cinematography (DOP)Ajit Singh
Edited byNuren Ansari
English SubtitlesNo

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

BookMyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपच नाव टाका आणि आपला फ्री टाइम मधील टिकिट बूक करा. खाली Official वेबसाइट दिली आहे

Online Ticket BookMyShow:- https://in.bookmyshow.com/explore/home/

How to Watch Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म चा प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

शिष्यवृत्ती” चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे?

“शिष्यवृत्ती” चित्रपट शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्यावर आधारित आहे.

शिष्यवृत्तीया चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करत आहेत?

दुष्यंत वाघ, अंशुमन विचारे, झील पाटील, रुद्र ढोरे, प्रशांत नागरे, इत्यादी.

शिष्यवृत्ती चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

अखिल देसाई

चित्रपटाची Story काय आहे?

चित्रपट एका शिस्तप्रिय शिक्षकाची कथा दर्शवतो तो विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी मारहाण किंवा शिव्या देण्यावर विश्वास ठेवत नाही. तो गावातील हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करतो.

Scroll to Top