संघर्ष योद्धा ‘मनोज जरांगे‘ यांच्या जीवनावर आधारीत Real Story. ‘Sangharsh Yodha Manoj Jarange’ यांच्या कार्याची सुरवात तसेच त्यांनी सर्वप्रथम आंदोलनाची सुरवात कशी केली?हे या Movie मध्ये दर्शवले आहे. मनोज जरांगे यांची भूमिका यांनी केली वाचा सविस्तर..
Table of Contents
Sangharsh Yodha Manoj Jarange patil Teaser Release:काय आहे Teaser मध्ये?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लोकप्रिय नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष या Trailer मधून दिसून येत आहे.जेथे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास जालना तालुक्यातील अंतरवली सराटी नावाच्या छोट्याश्या खेडे गावापासून सुरू होतो.आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करणाऱ्या या देव माणसाची Real Story दर्शवली आहे असे या ‘Trailer’ मधून दिसून’ येते.
मनोज जरांगे यांनी आपल्या गावापासून आंदोलनाची सुरवात केली होती.जेथे एक मराठा लाख मराठा‘ या नावाची घोषणा देताणे सर्व समाज दाखवला आहे. ज्यात भगवा झेंडा घेऊन मोटरसाईकल फेरी तसेच शिवाजी महाराजांच्या घोषणा करताने सर्व समाज दिसून येत आहे.
अभ्यास करून सुद्धा नोकरी लागत नसल्याने,शिक्षण करण्यासाठी College Fee नसल्याने, कोणत्याही सरकारी योजनेत लाभ भेटत नसल्यामुळे अश्या अनेक प्रसंगामुळे मराठा समाजातील सामान्य जनतेने तसेच तरुण वर्गाने केलेल्या आत्महत्या बद्दल या Teaser मध्ये दर्शवले आहे.Movie सुद्धा लवकरच येणार आहे त्यात शेतकरी वर्गाची आजची परिस्थिती बद्दल संपूर्ण अरखाद्यात दर्शवले जाईल..
हे सुद्धा वाचा:Bastar: The Naxal Story (Hindi 2024) :’बस्टर’ मध्ये 76 जवानांना मारणाऱ्या नक्सलवाद्याची, Real Story! पहा Teaser | Trailer | Budget | Release Date
ही फक्त Movie नसून शेतकरी समाजात होणारी खरी Story आहे असे Sangharsh Yodha Manoj Jarange या Movie चे Director Shivaji Doltade यांनी सांगितले आहे.
‘आलो तर तुझ्या नाहीतर समाजाचा! ‘कुंकू पुसून तयार रहा'” हा dialogue खूप Viral होत आहे.जो मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणाऱ्या रोहण पाटील यांनी म्हणला आहे.पहा खाली दिलेल्या Teaser मध्ये दर्शवले आहे पहा..
Sangharsh Yodha Movie Budget: 3.3 cr (Approx)?
Sangharsh Yodha Movie Release Date:- 26 April 2024.
How to Watch and Download Movie? Join Telegram.
Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.
Online Ticket BookMyshow :- https://in.bookmyshow.com/explore/home/
Sangharsh Yodha Manoj Jarange Movie story कशी असेल ?
संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी केलेली’ तडजोड त्यांनी केलेल्या संघर्ष तसेच त्यांनी आपल्याकडे असलेली जमीन सुद्धा या मराठा समारच्या मोर्चा साठी विकली ‘हे या Movie मधून दिसून येईल.
मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे त्याचे फायदे व नुकसान दर्शवले जाईल.
मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवली पासून मुंबई चा प्रवास कसा होता त्यामुळे काय फायदे व नुकसान झाले असे या Movie च्या माध्यमातून दर्शवले जाईल असे या movie चे Directer Shivaji Doltade यांनी सांगितले
संघर्ष योद्धा मनोज जरांगे कोण आहे?
मनोज जरांगे हे मराठा समाजाचे नेते आहेत जे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढतात, त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन मराठा समाजासाठी असमर्पित केले आहे.
मनोज जरांगे यांची भूमिका कोण करत आहे?
संघर्ष योद्धा Movie मध्ये मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते रोहण पाटील हे करत आहेत.
संघर्ष योद्धा या Movie चे Director कोण आहेत?
Shivaji Doltade
संघर्षयोद्धा ही Movie कधी Release होणार आहे?
संघर्षयोद्धा ही Movie 26 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.