Patna Shukla Movie Review 2024:पटना शुक्ला: पास विद्यार्थी नापास शिक्षण घोटाळ्यावर (Roll Numbers Scam) आधारित धक्कादायक चित्रपट! Release date | Star cast

(Salman Khan) रवीना टंडन आणि सलमान खान एकत्र? काय आहे खरं?

ट्रेलर रिलीजपूर्वी सलमान खानने रवीनाला ट्विट करून पाठिंबा दिला होता. सलमान आणि रवीना यांच्या या अनोख्या भेटीने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे सलमान खानचा पाठिंबा आहे ते सोबत नाहीत.

Patna Shukla Movie salman khan
salman khan
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

‘पटना शुक्ला’ सिरिज ट्रेलर रिव्यू (Patna Shukla Trailer/Story Review)

रवीना टंडनचा “पटना शुक्ला” चित्रपटाचा ट्रेलर(trailer) नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि तो एका धडाकेबाज संघर्ष ची झलक दाखवतो. या चित्रपटात रवीना वकील तन्वी शुक्लाची भूमिका साकारती. ट्रेलर ची सुरवात घरात पाहुण्यांना तळलेले पकोडे वाढताना दिसणारी ही सामान्य गृहिणी महिला दिसते.ती असामान्य परिस्थितीशी लढण्यासाठी सज्ज आहे. वकिली करिअरमध्ये अजून स्वतःची छाप सोडवण्याची वाट पाहणाऱ्या तन्वीच्या आयुष्यात आता एक निर्णायक वळण आले आहे.

तिच्या दारावर एक धाडसी तरुणी येते. ही तरुणी थर्ड इयर बी.एससीची विद्यार्थिनी आहे आणि परीक्षेत नापास झाल्यामुळे तिला मोठा धक्का बसलाय. आपली उत्तरपत्रिका पुन्हा तपासून घ्यायची अशी विनंती ती तन्वीकडे करते. परीक्षा चांगली गेली होती असा तिचा दावा आहे, पण निकालात नापास दाखवल्याने तिच्या मनात संशय निर्माण झाला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ती तन्वीची मदत मागते. आपल्या सहज, शांत स्वभावात दडलेली असामान्य ताकद तन्वी आता बाहेर काढते केस हातात घेते.

पटना शुक्ला ही फक्त कोर्टरुम ड्रामा आहे असे समजू नका! तर सामाजिक विषयावर भाष्य करणारी गोष्ट आहे. भारतात होणारा रोल नंबर(Roll Number Scam) घोटाळा या चित्रपटात उलगडला जातो. या घोटाळ्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. या अन्यायसिस्टमशी लढण्याची हिंमत तन्वी करते. रवीना ट्रेलरमध्ये दमदार डायलॉग बोलताना दिसते त्यातील एक “मी स्वतःचा सूर्य आहे, मी जगातच्या अंधारात पटना आहे.” हे वाक्य तन्वीच्या दृढनिश्चयाची आणि न्यायासाठी असलेल्या तळमळीची झलक दाखवते.

Patna Shukla Official Trailer Youtube
अजून काही महत्वाचे अभिनेता व अभिनय (Star Cast Role)

दिवंगत अभिनेता सतीश कौशिक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनुष्का कौशिक, जतिन गोस्वामी, चंदन रॉय सान्याल आणि मानव विज हे इतर कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील. दिग्दर्शक विवेक बुदाकोटी यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट अॅरोबाज़ खान प्रोडक्शन्स प्रा. लि. निर्मित आहे.

हा चित्रपट का पाहावा (why watch Movie)?

अन्याय झुगारून न्याय मिळवण्यासाठी असामान्य लढाई लढणाऱ्या तन्वी शुक्लाची ही कथा 29 मार्च रोजी Disney+ Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. ही एका सामान्य गृहिणीची असामान्य लढाई आहे जिचा तुम्ही नक्कीच आनंद घ्याल!

Patna Shukla Movie 2024 Budget: 13cr (Approx)?

Patna Shukla Movie 2024 Release date: 29 March 2024 Disney+ Hotstar.

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

Disney+ Hotstar या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

Official Site Disney+ Hotstar :- https://www.hotstar.com/in

How to Watch Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Patna Shukla Hindi Web Series(2024), Role, Star Cast Name, CrewMusic, Director, Producer, Stuntman, WriterMusic, Editor etc.

CategoryNameRole
DirectorVivek BudakotiDirector
Rajendra TiwariDialect Coach
WriterVivek BudakotiWriter
Star\ CastRaveena Tandon
Satish Kaushik
Anushka Kaushik
Manav Vij
Jatin Goswami
Chandan Roy Sanyal
Ishan SaxenaAatmaram
Nandini RatleyPratibha
Rajendra ParsendiaSecretary
ProducerSyed Zaid AliLine Producer
Zohaib AliLine Producer
Arbaaz KhanProducer
Sharda SinghExecutive Producer
MusicKaran Kulkarni
EditingVini N RajEditor
Production DesignAmrish Patange
Dayanidhi Patturajan
Art DirectionAnkita Lad
Production ManagementVaibhav BakshiHead of Production
Ansar KhanProduction Manager
Abhishek NagleExecutive in Charge of Production
Shyam YadavUnit Production Manager
Assistant DirectorAayushi KumarSecond Second Assistant Director
Sound DepartmentManoj PandaSound Recordist
StuntsMadina SayedStunt Performer
Camera and ElectricalVighnesh DongreAerial Cinematographer
Music DepartmentAkanksha NandrekarMusic Director
Samuel ShettyMusic Director

चित्रपट कधी रिलीज होणार आहे

२९ मार्च २०२४ पासून डिझ्नी+ हॉटस्टारवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पटना शुक्ला चित्रपटात सलमान खान आहेत का?

नाही, सलमान खान चित्रपटात नाहीत. पण त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या अरबाज खान यांचे भाऊ आहेत.

हा कोणत्या प्रकारचा चित्रपट आहे?

कोर्टरूम ड्रामा (Courtroom Drama)

Scroll to Top