नवीन पिढीच्या काळात आई लेकीच नात! आपल्याला आई (सोनाली खरे) आणि मुलगी (सनाया आनंद) यांच्या हळव्या क्षणांचं दर्शन होतं. एकमेकांच्या मिठीत असलेले हे दोन चेहरे प्रेमाचा आणि आपुलकीचा अनुभव देत आहेत.
Table of Contents
चित्रपटात, आपल्याला एका तरुण आईची कहाणी पाहायला मिळणार आहे जी आपल्या करिअर आणि घर यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी, ती आपल्या मुलीशी घट्ट नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.
मायलेक चित्रपट का पहावा ?
- “मायलेक” हा चित्रपट प्रत्येक आई आणि मुलगी यांच्याशी जोडला जाऊ शकेल.
- यात प्रेमासोबतच काही आंबट गोड क्षणही दाखवण्यात आले आहेत.
- चित्रपटातील कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.
Mylek Marathi Movie Review About More
19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा “मायलेक” हा मराठी चित्रपट, आई आणि मुलीच्या हृद्यस्पर्शी नात्यावर खूप प्रकाश टाकणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये आपल्याला सोनाली खरे आणि सनाया आनंद या मायलेकींचं प्रेम पाहायला मिळतं. या पोस्टरमधूनच चित्रपटाची भावनिक जडण काही प्रमाणात समोर येते आहे.
दिग्दर्शक प्रियांका तन्वर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात एका तरुण आईची कहाणी आहे. आपल्या करिअरची उंची गाठण्याच्या व घर आणि मुलीची जबाबदारी सांभाळण्याचं आव्हान तिला पार पाडनार का?. या चित्रपटामध्ये आई आणि मुली यांच्या नात्यातील प्रेम, संघर्ष, गैरसमज आणि शेवटी समजूत या सर्वांचं दर्शन घडणार आहे.
“मायलेक” या चित्रपटाची निर्मिती कल्पिता खरे आणि बिजय आनंद यांनी केली असून, नितीन प्रकाश वैद्य यांनी सह-निर्माता म्हणून काम पाहिलं आहे. या चित्रपटामध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद या मायलेकी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन आणि वंश अग्रवाल हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये पाहायला मिळतील.
“मायलेक” हा एकाच वेळी भावनिक आणि मनोरंजक असा अनुभव देणारा चित्रपट असणार यात शंका नाही. आपल्या आईशी असलेल्या नात्याची आठवण या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात येईल, यात काहीच शंशयच नाही. म्हणून 19 एप्रिल रोजी “मायलेक” हा चित्रपट नक्की पाहा आणि आई-मुलीच्या नात्याचा सुंदर अनुभव घ्या.
“Asatana Tu” Marathi Song
Mylek Movie Worldwide Box Office Collection
Day Wise | Box Office Collection (in crores) |
---|---|
Day 1 | TBA* |
Day 2 | TBA* |
Day 3 | TBA* |
Day 4 | TBA* |
Day 5 | TBA* |
Total | TBA* |
Mylek Movie budget : 2cr (approx)
How to Watch and Download Movie?
Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.
How to Watch
Bookmyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे
Official Site BookMyShow:-https://in.bookmyshow.com/movies/mylek/ET00391561
How to Watch Download
Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.
हे पण वाचा : Kanni Marathi Movie Review | Box Office Collection (2024) मैत्री आणि विदेशी जॉब करणारी मुलगी. Hit or Flop
Mylek (Marathi) Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, Genre, Makeup Department etc.
Category | Name | Role |
---|---|---|
Directed | Priyanka Tanwar | Director |
Writer | Emeara | |
Cast | Sonali Khare | Sharvari |
Umesh Kamat | Vaibhav | |
Sanayaah Anand | Myra | |
Sanjay Mone | Ajoba | |
Shubhangi Latkar | Ajji | |
Bijay Anand | Mr. Bhasin | |
Zach Colton | Mikey | |
Sammy Jonas Heaney | Junior doctor | |
Mahesh Patwardhan | Restaurant owner | |
Producer | Bijay J. Anand | Co-producer |
Prateek Audichya | Executive producer | |
Kalpita Khare | Co-producer | |
Sonali Khare | Producer | |
Music | Pankaj Padghan | |
Cinematography | Mridul Sen | |
Editor | Prachi Rohidas | |
Production | Shruti Arvind Haldipur | |
Production Management | Zeerak Seharai | Unit production manager |
Second Unit Director or Assistant Director | Amol Bapu Salunkhe | First assistant director |
Sound Department | Steven Fernandes Bardeskar | Sound recordist |
Nageshwar Rao Choudhary | Sound designer | |
Karan Rajesh Shinde | Assistant re-recording mixer | |
Editorial Department | Abhishek Mehta | Colourist |
Music Department | Aarya Ambekar | Singer |
Savni Bhatt | Singer | |
Pankaj Padghan | Music producer | |
Kshitij Patwardhan | Lyricist | |
Neha Adarsh Shinde | Music | |
Additional Crew | Vishal Bate | Visual Promotions |
Ashmiki Tilekar | Digital Marketing |
conclusion
“मायलेक” हा एक भावस्पर्शी आणि मनोरंजक चित्रपट आहे जो प्रेक्षकांच्या मनात घर करेल. 19 एप्रिल रोजी हा चित्रपट नक्की पाहा आणि आई आणि मुलीच्या प्रेमाचा गोड अनुभव घ्या.