MyLek Marathi Movie(2024):आई व मुलीच्या प्रेमाची गोष्ट का होतीय फेमस? पहा! Box Office Collection | Budget | Cast & Release Date

MyLek Movie 2024
MyLek Movie 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

MyLek Marathi सिनेमा मध्ये सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, संजय मोने हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आई-मुलीच्या नात्यातील एक वेगळीच मजा या चित्रपटातुण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.पहा का होत आहे सिनेमा viral काय आहे सिनेमा ची खरी Story?

MyLek Movie 2024
MyLek Movie 2024

MyLek Movie Story:

निया (Saiyna) ही एक स्वतंत्र, तरुण मुलगी आहे जी मुंबई (Mumbai) शहरात मध्ये राहते ती एका प्रतिष्ठित/नामांकित कंपनीमध्ये काम करत असते आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवर जीवन जगण्याचा तसेच आपला दररोज प्रयत्न करते सानिया तिच्या लेकी, प्रिया (Priya) ची एकल पालक आहे.

प्रिया ही एक हुशार, संवेदनशील मुलगी आहे जी वयाच्या टप्प्यावरून जात आहे.

हे सुद्धा वाचा Ruslaan Trailer Review (2024): Release Date, Star Cast, Budget, Story

19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा “मायलेक” हा मराठी चित्रपट, आई आणि मुलीच्या हृद्यस्पर्शी नात्यावर खूप प्रकाश टाकणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये आपल्याला सोनाली खरे आणि सनाया आनंद या मायलेकींचं प्रेम पाहायला मिळतं. या पोस्टरमधूनच चित्रपटाची भावनिक जडण काही प्रमाणात समोर येते आहे.

दिग्दर्शक प्रियांका तन्वर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात एका तरुण आईची कहाणी आहे. आपल्या करिअरची उंची गाठण्याच्या व घर आणि मुलीची जबाबदारी सांभाळण्याचं आव्हान तिला पार पाडनार का?. या चित्रपटामध्ये आई आणि मुली यांच्या नात्यातील प्रेम, संघर्ष, गैरसमज आणि शेवटी समजूत या सर्वांचं दर्शन घडणार आहे.

Mylek Movie Worldwide Box Office Collection:

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 17,50,000(Approx)
Day 2TBA*
Day 3TBA*
Day 4TBA*
Day 5TBA*
TotalTBA*
AttributeDetails
Film NameMylek
GenreDrama
LanguageMarathi
Release DateApril 19, 2024 (India)
BudgetApproximately 2.7 Crore
Box OfficeInformation not available
DirectorPriyanka Tanwar
Producer(s)Sonali Khare, Bijay J. Anand, Prateek Audichya, Kalpita Khare
Music DirectorPankaj Padghan
Lead CastSonali Khare, Umesh Kamat, Sanayaah Anand
Additional CastSanjay Mone, Shubhangi Latkar, Bijay Anand, Zach Colton, Sammy Jonas Heaney, Mahesh Patwardhan, Sophie Booth
CinematographyMridul Sen
EditingNageshwar Rao Choudhary, Deepak Poojary, Karan Rajesh Shinde
Sound DesignNageshwar Rao Choudhary
Mixing EngineerDeepak Poojary
Steadicam OperatorSantosh Petkar
ColoristColourist
Music DepartmentAarya Ambekar, Savni Bhatt, Pankaj Padghan

MyLek Movie Official Trailer:

Mylek Movie budget : 2cr (approx)

चित्रपटाची कथा काय आहे?

मायलेक चित्रपट एका स्वतंत्र तरुण आई, निया (सायना) आणि तिच्या मुलगी, प्रिया (प्रिया) यांच्या हृदयस्पर्शी नात्यावर आधारित आहे. निया एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम करते आणि प्रियाची एकल पालक आहे. प्रिया ही एक हुशार आणि संवेदनशील मुलगी आहे जी लवकरच किशोरवयीन मुली बनणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन कोणत्याने केले आहे?

Priyanka Tanwar

MyLek हा सिनेमा कधी रीलीज होणार आहे

April 19, 2024

Scroll to Top