Monkey Man Hollywood Hindi Movie (2024): साऊथ चे हनुमान हॉलीवुड च्या ‘मंकीमैन’ च्या रूपात दिसणार! पहा Trailer | Release date | Budget

Monkey Man Movie ची सर्व प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे लवकरच पाडद्यासामोर दिसणार ‘मंकीमैन’ जो हनुमानाची भूमिका करताने दिसणार आहे. देव पटेल मंकीमैन च्या रूपात खूप Viral होत आहेत. ज्यामध्ये ही story सुरू होते द्रुष्ट नेत्याने अदिथि कालकुंटे च्या निर्दोष आई च्या केलेल्या “हत्या” पासून त्याचे कारण Movie च्या शेवटी समोर येते.

Monkey Man movie 2024 in Hindi
Monkey Man movie 2024 in Hindi
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Monkey Man Movie Story:

माणूस -वानर एकाची वेदना तर सर्वांचा राग अशी होते या Movie ची सुरवात ही Story सुरू होते सर्वसाधारण माणसाच्या असाधारण प्रवासायासोबत.तो सर्वसाधारण जीवन जगत असतो गरीब परिस्थिति असते त्यामध्ये तो जगत असतो परंतु त्याचा संघर्ष तेव्हा चालू होतो जेव्हा अदिथि कालकुंटेच्या आई ची हत्या करण्यात येते. मूवी मध्ये तो आई च्या हत्येचा बदला घेण्यासाठी लढाई करतो.

भ्रष्टाचार खूप होत असतो अदिथि कालकुंटेत्या आई सारख्या बहुसंख्य गरिबांवर अत्याचार होत असतो. तो रोखताने तसेच हनुमानच्या शौर्याची आणि न्यायनिष्ठेची प्रेरणा घेऊन तसेच गरिबांना संकटातून बाहेर काढताने दिसणार आहे.

अदिथि कालकुंटे हनुमानाचे तोंड घालून बॉक्सिंग करताने दिसणार आहे परंतु त्याचे टारगेट बॉक्सिंग जिंकणे नसून आपल्या आई च्या हत्येचा सुर घेणे असते.त्यामुळे त्याचे नाव Monkey Man असे ठेवले आहे.

Monkey Man official Trailer:

या 2 मिनिट 52 सेकंड चा हिन्दी ट्रेलर खूप चर्चेत आहे जेथे काही लोक गरीब जनतेवर अत्याचार करताने दर्शवले आहेत. त्यामध्ये अदिथि कालकुंटे लहान असताणे त्याच्या आई ची हत्या करण्यात येते. तो खूप दिवस बाथरूम साफ करणे असे काही काम करतो परंतु तो त्याचे लक्ष्य विसरत नाही जे त्याच्या मनात कायम होते ज्यासाठी तो जगत होता. त्याला त्याच्या आई च्या बळी चा सुर घेयचा असतो. ट्रेलर मध्ये सांगितल्या प्रमाणे तो दररोज गरिबांना वाचवण्याचा नवीन रास्ता सापडीत असतो.

हे सुद्धा वाचा:JNU Movie (Jahangir National University) 2024 Hindi: श्रीराम आणि लाल सलाम च्या मागील राजनीति काय? पहा Release date | Story | Cast | Budget

अदिथि कालकुंटे हनुमान चे तोंड हातात घेऊन दुश्मनाला धमकी देताणे दिसणार आहे त्यात तो म्हणतो “एक छोटी शी चिंगरी सर्व काही पेटवू शकते” तसेच तो बॉक्सिंग करताने दिसणार आहे. Movie release date:5 एप्रिल 2024 आपल्याला सर्व Real story पाहायला मिळेल.

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

Disney+ Hotstar या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

Official Site Disney+ Hotstar :- https://www.hotstar.com/in

How to Watch Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Monkey Man Movie Star Cast, Release Date, Genre, Director, Music, Editing, CinematographyMakeup etc.

CategoryMovie
Directed byDev Patel
Writing CreditsPaul Angunawela
John Collee
Dev Patel
Release DateIndia: 5 April 2024
LanguageEnglish, Hindi
Budget₹2.8 crore (Approx)
Production Credits
Creative ExecutiveWill Flynn
Christine Haebler
ProducerEsther Hornstein
Basil Iwanyk
Co-producerMike Wiluan
Assistant Directors
Dondy Adrian
Ankita Biswas
Harish Dinkar
Andy Howard
Mario Kartawinatta
Wylie Wiratanu Ningrat
Asad Shaikh

“Monkey Man” चित्रपटाची सुरुवात कशी होते?

चित्रपटाची सुरुवात एका सर्वसाधारण माणसाच्या असाधारण प्रवासाबरोबर होते. तो गरीब परिस्थितीत जीवन जगत असतो आणि त्याच्या आईची हत्या झाल्यावर त्याचा संघर्ष सुरू होतो.

चित्रपटाची story काय आहे?

चित्रपटाची खरी Story म्हणजे अदिथि कालकुंटे नावाच्या माणसाभोवती फिरते जो त्याच्या आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लढतो. भ्रष्टाचाराविरोधात आणि गरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढतो.

अदिथि कालकुंटे कोणापासून प्रेरणा घेतो?

अदिथि कालकुंटे हनुमानाच्या शौर्याची आणि न्यायनिष्ठेची प्रेरणा घेतो. तो गरिबांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हनुमानासारखे कार्य करतो.

“Monkey Man” चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

5 April 2024

“Monkey Man” चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत?

Dev Patel

Scroll to Top