Kill Movie ची Date fix झाली आहे बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यांच्या official Instagram Accound वरुण ‘किल’ या चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी आपल्या समोर येणार आहे.
निखिल नागेश भट्ट Director या चित्रपटात लक्ष्य लालवानी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देखील लक्ष्यची एक झलक दाखवण्यात आली आहे. जे आत्ताच Instagram वर Viral होत आहे. त्याच्या चेहऱ्यावर वार आहेत आणि त्याच्या गळ्यावर चाकू धरलेला आहे. त्याचा लूक धोकादायक आणि दमदार दिसून येत आहे.
Table of Contents
kill movie Story:
लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत असलेल्या या Movie च्या अभिनेत्री तान्या मानिकतला आणि मनोरंजक कलाकार राघव जुयाल Main Role कारताने दिसून येणार आहे. विशेष म्हणजे, ‘किल’ या Movie ला टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) आणि फँटास्टिक फेस्ट या नामांकित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार देऊन नामांकित केले आहे.
या Movie मध्ये Action आणि Romantic Story देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे या Movie ची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
या चित्रपटात तुलीका (तान्या मानिकतला) आणि अमृत (लक्ष्य लालवानी) या दोघांची Love Story दर्शवली आहे. त्यांची Love Story अडचणीत येते जेव्हा तुलीकाच्या घरचे सदस्य तिला दिल्लीला लग्नासाठी घेऊन जायला निघतात.
हे सुद्धा वाचा:Madgaon Express Movie (2024) Review: गोवा ट्रीप पडली महागात कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपट Story | Release Date | Budget
या संकटाला सामोरे जाण्यासाठी अमृत व त्याचा प्रिय मित्र वीरेशसोबत तुलीकाची “सुटका” करण्यासाठी नियोजन करतात. परंतु त्यांची तयारी तेव्हाच नष्ट होते जेव्हा राजधानी एक्सप्रेसवर डाकुं टोळी हल्ला करते.तेथून या Movie ची Real Story चालू होते कारण अमृत आणि वीरेश समोर नवीन संकटे उभे असतात आणि त्यांच्या कडे वेळ मात्र थोडाच असतो.तुलीका चे लग्न या Movie मध्ये नवीन दिशा दाखवून देते.
या Movie मध्ये खूप मार्शल आर्ट्स आणि थरारक अॅक्शन सीन्स आहेत. त्यामुळेच ‘Kill Movie ‘ रोमँटिक्स आणि थरिलर ने भरलेलली आहे असे दिसून येते ज्यामुळे प्रेषक या Movie ची वाट पाहत आहेत.
Kill(Hindi) Movie 2024 Director, Star Cast, Writer, Editor, Music Singer, Genre, Makeup Department, Language etc.
Title | Kill |
---|---|
Release Date | 5 July 2024 |
Language | Hindi |
Genre | Action |
Duration | 1h 55min |
Cast | Lakshya, Raghav Juyal, Tanya Maniktala, Abhishek Chauhan, Ashish Vidyarthi, Adrija Sinha, Harsh Chhaya, Parth Tiwari, Kashyap Kapoor, Sahil Gangurde, Priyam Gupta, Vivek Kashyap, Ahmad Raza Khan, Calib Loganmore… |
Director | Nikhil Nagesh Bhat |
Writer | Nikhil Nagesh Bhat |
Cinematography | Rafey Mehmood |
Producer | Achin Jain, Karan Johar, Apoorva Mehta, Guneet Monga |
Production | Dharma Productions, Sikhya Entertainment |
Kill Movie आकर्षित का करणार?
धर्मा प्रोडक्शनचा आगामी Kill Movie मनोरंजन वाढवनार आहे. या चित्रपटात लक्ष्य लालवानी Main रोल कारताने दिसून येणार आहे त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध ‘टूथ परी‘ फेम अभिनेत्री तान्या मानिकतला तसेच मनोरंजक कलाकाराणे ओळखले जाणारे अभिनेत्री राघव जुयाल सुद्धा Main role करताने दिसून येणार आहे त्यामुळे ही Movie आकर्षित करेल तसेच या Movie ला ते नवीन दिशा दाखवून देण्याचे काम करतील.
हे सुद्धा वाचा Fallout Series (2024) Trailer Review: 200 वर्षा नंतर होणारा पृथ्वीचा विनाश पहा! काय आहे स्टोरी? Star cast | Languages | Release date
या Movie मधून नक्कीच काहीतरी चांगले पाहायला मिळणार आहे कारण Nikhil Nagesh Bhat यांच्या प्रत्येक Movie मधून नवीन पाहायला मिळते तसेच या Movie च्या Postar ला देखील चांगला प्रतिसात मिळाला आहे. त्यांनी या अगोदर सनी कौशल, विजय वर्मा आणि नुसरत भरूचा यांच्या अभिनय असलेला ‘हंगामा‘ हा Movie Release केला होता त्याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसात मिळाला होता.
तसेच जोहर यांनी प्रदर्शित केलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या Movie मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह Main रोल करत होते. हा रोमँटिक Movie चाहत्यांना सुद्धा खूप आवडला होता.
Kill Movie(2024) चे काय Release होणार पहा..
Kill या Movie ची सुरुवात टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून झाली आहे. ‘KILL’ -निखिल नागेश भट Director, Movie चा प्रीमियर मिडनाईट मॅडनेस TIFF 2023 येथे होईल. संपर्कात रहा, सध्या फक्त Postar जाहीर केले आहे लवकरच या Movie चा Trailer आणि Teaser घोषित करण्यात येईल तसेच या Movie मधील Songs khup आकर्षित करणारे असतील असे Director निखिल नागेश भट्ट यांनी आपल्या Social Media द्वारे सांगितले आहे त्यामुळे या Movie ची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
Kill Movie(2024)चे डायरेक्टर कोण आहेत?
निखिल नागेश भट्ट
Kill हा Movie कधी Release होणार आहे?
5 July 2024
Kill Movie कोणत्या भाषेत Release होणार आहे?
Hindi
Kill Movie चे Duration किती आहे?
1 तास 55 min