Kartam Bhugtam Movie 2024 Trailer, Release Date, Budget, Song, OTT Release

Kartam Bhugtams: A Psychological Thriller Coming Soon

Movie Poster

Kartam Bhugtam Movie
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

कार्तम भुगत Movie Review ( अशी आहे कथा )?

कार्तम भुगत’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज 06/05 प्रदर्शित झाला असून तो थरारक आणि उत्सुकता जागवणारा आहे. एक मिनिट 46 सेकंदांचा हा ट्रेलर महत्वाकांक्षा, आत्मशंका, लोभ आणि समाजातील सत्कर्मे आणि दुष्कर्मांच्या व्यवहारापासून सर्व काही दाखवत आहे.

ट्रेलर सुरू झाल्यावर श्रेयस तळपदे स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तो आपल्या बँक मनी साठी लंडत असतो अधिक प्रयत्न करून पण तो. निराश दिसतो मग तो ज्योतिषाचार्याकडे पोहोचतो.

या चित्रपटात श्रेयस तळपदे, विजय राणे, मधू आणि अक्षय पार्दासणी यांच्यासह अनेक तगडा कलाकारांचा समावेश आहे. ‘कार्तम भुगत’ हा चित्रपट 17 मे 2024 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गंधर्व फिल्म्स आणि स्टुडिओ प्रा. लि. निर्मित हा चित्रपट मानसशास्त्रीय थरिलर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजक अनुभव असणार आहे.

हे सुद्धा वाचा: Tippsy Movie Trailer Review 2024: Release date, Budget, Cast

Movie Official Trailer (ट्रेलर)

Kartam Bhugtam Movie Song (प्रसिद्ध गाणे)

Movie Release date(कधी प्रदर्शित होणार) :

कार्तम भुगत 17/05/2024 release in top 5 languages: Hindi, Tamil, Telugu, Kannada, and Malayalam

Kartam Bhugtam Movie Budget (चित्रपचा एकूण खर्च ):

Kartam Bhugtam Movie budget approx = 20cr+ ?

Other Information ( अधिक माहीत )

जरी कथेबद्दलची बारीक माहिती अद्याप गुप्त आहे, ट्रेलर एक मनोरंजक मानसशास्त्रीय थरिलर अनुभव देण्याचे संकेत देतो. चित्रपटात अनुभवी कलाकारांचा दमदार कलाकारवृंद आहे

Kartam Bhugtam Worldwide Box Office Collection (चित्रपचा रोजची कमाई )

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 1Still to be updated
Day 2Still to be updated*
Day 3Still to be updated*
Day 4Still to be updated*
Day 5Still to be updated*
TotalStill to be updated*

Kartam Bhugtam Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department etc.

CategoryDetails
TitleKartam Bhugtam (2024)
DirectorSoham Shah
WriterSoham Shah
CastMadhoo
Vijay Raaz
Aksha Pardasany
Shreyas Talpade
Gaurav Daagar (as Gaurav)
Rohann Sharma (as Raja)
MusicShabbir Ahmed
CinematographySanthosh Thundiyil
EditerBiren Mohanty
Casting ByGaurav Daagar
Second Unit Director or ADPrachee Shah

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

Bookmyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

Official Site BookMyShow:-https://in.bookmyshow.com

How to Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Kartam Bhugtam Movie OTT Platform | Release date | Languages | Type

Which OTT Platform?OTT Release DateLanguagesResolutionsType
Still to be updated2024 (Anticipated)HindiSD, HD, Full HD,4kMovie

1

1

Scroll to Top