Kanni Marathi Movie Review | Box Office Collection (2024) मैत्री आणि विदेशी जॉब करणारी मुलगी. Hit or Flop

Kanni, a Marathi film that weaves a captivating tale of love and friendship, is all set to enthral audiences. The film stars the beloved television duo, Ajinkya Raut and Hruta Durgule, in the lead roles. The ensemble cast also includes talented actors like Shubhankar Tawde, Rishi Manohar, and Vallari Viraj. Written and directed by समीर Joshi, the film is produced by Amit Bhargad, Gagan Meshram, Vaibhav Bhor, and Sunny under the banners of Naughty Penguins Entertainment, Beyond Imagination Films, and Chrome Films Ltd.

Kanni Marathi Movie Story( चित्रपटाची कथा अशी आहे !)

“कन्नी” चित्रपटात हृता दुर्गुळे ‘कल्याणी रेवंडीकर‘ नावाच्या तरुणीची भूमिका साकारते. कल्याणी एक स्वप्नवती आणि महत्वाकांक्षी तरुणी आहे जी लंडनमध्ये आपले करिअर बनवण्याचा प्रयत्न करते. तिच्या प्रवासात तिला ‘निहाल हूडा’ (अजिंक्य राउत) नावाच्या तरुणाची भेट होते आणि दोघांमध्ये मैत्री आणि Love विकसित होते.

चित्रपटात शुभंकर तावडे, ऋषी मनोहर आणि वल्लरी विराज यांसारख्या कलाकारांही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

“कन्नी” चित्रपट 8 मार्च 2024 ही Release date आहे.

Kanni Marathi Movie Poster ‘श्रुता दुर्गूळ’ Post Social Account


हृता दुर्गुळे आपल्या आगामी चित्रपटाच्या Poster लंडनच्या क्लॉकला मिठीस पटकने दिसत आहे. त्यात हृता जसे अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, ऋषी मनोहर, वल्लरी विराज अभिनय केलेले दिसतात. हृता दुर्गुळे यांनी पोस्टरवर लिहिलं, “मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’.. 8 मार्च पासून सर्व चित्रपटगृहांत येत आहे!”

kanni marathi movie
credit Kanni movie poster Hruta Durgule post
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Why Watch चित्रपट का पहावा (कन्नी)?

  • हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राउत यांच्या दमदार अभिनयाची जोडी
  • Friendship, Love,Life Enjoy आणि स्वप्नांवर आधारित सुंदर कथा.
  • Londan शहरातील सुंदर Shoouting.
  • मनोरंजक आणि भावनिक कथानक

Kanni Marathi Movie Box Office Collection ( एवढी केली कमाई ) Approx ?

Day 10.04 cr
Day 20.05 cr
Day 30.07 cr

Kanni Marathi Movie(2024) Detail Star Cast, Release Date, Genre, Director, Music, Editing etc.

Movie TitleKanni
Release Date8 March 2024
GenreRomantic Comedy
StarringHruta Durgule as Kalyani Revandikar
Ajinkya Raut as Nihal Hooda
Shubhankar Tawde as Soham Kalsekar
Vallari Viraj
Rishi Manohar
Elijah Khan as Investor 2
Robina Hula as Fufi
Sanjay Batra as Neighbour
Deidre Rose as Vicky
Story Written bySameer Hemant Joshi
DOPAmol Salunke
Music DirectorVishal Shelke
Agnel Roman
EditorAniket Kale
MarketingSunny Bakshi
Executive ProducerLaxmikant Kalgutkar
Associate DirectorIndrajeet Bhosale
Chief ADManali Tendulkar
Background MusicAgnel Roman
Sound PostMadan Choudhary (AfterPlay Studios)
Sound Design and MixRahul Gurung
Art DirectorMangesh Pednekar
Ashutosh Mehatre
Publicity DesignHouse Of Awe
Paras Kanani
CostumesAshita Mehta
MakeupSantosh Gilbile
PRAmruta Mane (Avdumber Entertainment)
Visual PromotionVishal Bate (Dakhkhan Studio)
Digital AgencyVisual Junkies
GratefulNitin Vaidya Productions
Team Malhar PicturesBhavesh Rajnikant
Prakhar Modi
DistributionAa Films
Presented ByMalhar Picture
Co-Produced ByGrace Masih
Produced ByAmit Bhargava
Gagan Meshram
Vaibhav Bhor
Sunny Rajani
ProductionNaughty Penguins Entertainment
Beyond Imagination Films
Chrome Films Ltd
Directed BySameer Hemant Joshi
Music OnRajshri Marathi
Movie detail

Kanni Movie Pre-teaser review (प्री-टीझर)

प्री-टीझर मध्ये ची shoot तर लंडन मध्ये केल आहे असा दिसत आहे आणि या pre-teaser मैत्री, Emotion आणि life enjoy दिसत आहे जास्त काही मध्ये दाखवण्यात आले नाही..

kanni movie pre-teaser


खाली Full Teaser आला आहे पाहूया..

Kanni Movie Official Teaser “कन्नी”

15 feb 2024 ला kaani marathi Movie चा Teaser Release झाला आहे.

‘कन्नी’ चित्रपट 8 March 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. हृता या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तर अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, ऋषी मनोहर आणि वल्लरी विराज या कलाकारांही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. समीर जोशी यांनी या चित्रपटाचं Diretor केलं आहे.

Hruta Durgle Career मालिका आणि चित्रपट कोणते?

हृता दुर्गुळे चित्रपटांमध्ये “टाईपमपास-3” आणि “अनन्या” ह्या मालिकांतील त्यांचं अभिनय म्हणजे प्रेमळ कौतुक केलं. हृताच्या अभिनयाने पूर्ण महाराष्ट्र दिवाणा आहे,तीने मन उडू उडू झालं, फुलपाखरू आणि दुर्वा या मालिकांमध्ये काम केलं आहे. आता “कन्नी” या चित्रपटाच्या बगवणाऱ्या प्रेक्षकांचं उत्सुकतेने पहायला मिळतं.

कन्नी Movie Song “नवरोबा “

आगामी Kanni Marathi Movie ची प्रदर्शन तारीख ८ मार्च जवळ येत असताना, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला दिलं आहे. “नवरोबा” हे या गाण्याचं नाव असून, चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्री हृता दुर्गुळेवर हे गाणं चित्रीकरण करण्यात आलं आहे. गाण्यात हृता तिच्या होणाऱ्या नवऱ्याची वाट पाहत असल्याचं दाखवलं आहे. या गाण्यात ती शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर या सह कलाकारांसोबत नाचताना दिसत असली तरी, तिचं मन पूर्णपणे तिच्या नवऱ्याचीच वाट पाहतं आहे.

Navroba song

Kanni Marathi Movie Release date?

8 March 2024

Kanni Marathi Movie shooting in London?

Yes overall shooting is in London

Kanni Marathi movie budget?

3 cr Approx.

Scroll to Top