Hoy Maharaja(Marathi)-रमेश ची गोष्ट! कॉमेडी आणि मनोरंजनाचा जबरदस्त धमाका! पहा Trailer | Cast | Story

Hoy Maharaja मराठी सिनेमा लोकप्रिय प्रथमेश परब हा मधील काही सिनेमा मूळे खूप चरतेत आहे. त्याचाच हा Hoy Maharaja सिनेमा लवकरच पडद्या समोर येत आहे.सिनेमाच्या ट्रेलर ने तर मार्केट गाजवले आहे. अतिशय प्रभाव टाकला आहे त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

Hoy Maharaja
Hoy Maharaja
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now
Hoy Maharaja Movie Review ( अशी आहे कथा )?

शैलेश शेट्टी यांच्या “हॉय महाराजा” या चित्रपटात प्रथमेश परब आणि अंकिता लांडे यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत आणि या चित्रपटाने आधीच सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचा खूपच प्रतिक्षित टीझर प्रदर्शित केला आहे.

टीझरमध्ये “हॉय महाराजा” या गुन्हेगारी-कॉमेडी चित्रपटाची झलक दिसते. एका अद्वितीय संकल्पनेवर आधारित हा चित्रपट एक कधीही न पाहिलेला प्रेमकथांचा एक नवीन पैलू दाखवणार आहे, ज्यात मानवी मनाचा पुनर्लेखनाचा एक अनोखा दृष्टिकोन उलगडला जाणार आहे

Bhundis Movie(Marathi) Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, Genre, Makeup Department etc.

RoleName
Directed byShailesh Shetty
Writing CreditsSanchit Bedre (Story, Screenplay & Dialogue)
CastVaibhav Mangale
Prathamesh Parab
Shraddha Joshi
Abhijeet Chavan
Ankita Lande
Sanika Kashikar
Sandeep Pathak
Sandeep Juwatkar
Neha Waze Paranjpe
Amir Tadwalkar
Samir Choughule
Sandeep Redkar
Produced byMohsin Khan (Creative Producer)
Mahesh Shetty (Co-producer)
Music byChinar-Mahesh
Cinematography byVasudeo Rane
Editing byNilesh Navnath Gavand
Release Date31 March 2024
LanguagesMarathi
Budget₹3.12 Crore (Approx)

Hoy Maharaja Movie Official Trailer (ट्रेलर)

hoy maharaja Movie song-ka man vede:

  hoy aharaja Box Office Collection (चित्रपचा रोजची कमाई )

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 15 lakh RS
Day 29.2 lakh Rs
Day 33.3 lakh Rs
Day 42.2 lakh Rs
Day 5Still to be updated*
TotalStill to be updated*

Hoy Maharaja Official Teaser

How to Watch Hoy Maharaja

Bookmyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

Official Site BookMyShow:-https://in.bookmyshow.com

How to Download Hoy Maharaja

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Hoy Maharaja या सिनेमा चे डायरेक्टर कोण आहेत ?

Shailesh Shetty

Hoy Maharaja सिनेमा कधी रीलीज होणार आहे?

31 may 2024

Hoy Maharaja सिनेमाचे बजेट किती आहे ?

₹3.12 Crore (Approx)

Scroll to Top