Dukaan Movie 2024: ‘मैं तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हूं’ मोनिका पवारची आकर्षित करणारी कला !Trailer | Song | Release date

Animal Movie चे Director संदीप रेड्डी वांगा यांचा Dukaan Movie येत आहे. Romantic Story व क्रूरतेच्या भावणेमुळे’ हा Movie Trailer Viral झाला आहे का?

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा 28 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या ‘दुकाान’ या,Movie चा Trailer आला आहे. हा Movie लेखक जोडी सिद्धार्थ-गरीमा यांचा Director पदी झाला आहे. त्यांनी या Movie स्क्रीनप्ले आणि गाण्यांचे बोलही सुद्धा लिहिले आहेत. ‘Dukaan‘ या Movie मध्ये मोनिका पंवार, सिकंदर खेर, सोहम मजूमदार, मोनाली ठकूर आणि व्रजेश हीरजी हे अभिनेते प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

सिद्धार्थ-गरीमा या जोडीला 2013 चा ‘गोलियों की रासलीला राम-लीला‘, 2018 मध्ये ‘बत्ती गुल मीटर चालू‘ आणि 2017 ला ‘राब्ता‘ या Movie च्या Writing मुळे ओळखले जाते. यापूर्वी त्यांनी संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत 2019 चा अतिशय लोकप्रिय Movie ‘कबीर सिंह‘ (सह-लेखक) आणि ‘अनिमल‘ (Song Writing) या Movie काम केलेले आहे.

सर्वात महत्वाची सूचना म्हणजे ‘दुकाान’ या Movie निर्मिती आ जंजाळवाला, एसके अहलूवालिया आणि सिद्धार्थ-गरीमा यांनी केली आहे. आपल्याला Movie मधून दिसून येईलच. वाचा सविस्तर खाली ..

Dukaan Movie
Dukaan-Movie
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Dukaan Movie Story 2024:

संदीप रेड्डी वांगा यांनी खूप Romantic व आकर्षित करणारी Movie बनवली आहे ज्यात मोनिका पवार मुख्य भूमिका निभावत आहे. ही Movie मुंबई मधून सुरू होते.ज्यामध्ये मोनिका पवार, सोहम मजूमदार, सिकंदर खेर, मोनाली ठाकुर, व्रजेश हिरजी यांची सुद्धा प्रमुका भूमिका असेल.

या Movie मध्ये खूप आकर्षित करणारे मुद्दे दिसून येतात कलाविश्वात नुकताच एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामध्येच Movie ची Story दिसून येते. सिद्धार्थ आणि गरिमा या लेखकांच्या Director चा येणारा ‘दुकाान‘ हा Movie सरोगेट मातेच्या आयुष्यातील काही मुडद्यांवर प्रकाश करतो

हृदययाला स्पर्श करणारे Song , प्रेरणादायक Story आणि जिद्दीची झलक – या सर्वांचा जुळून आलेला संगम म्हणजे येणारा ‘दुकाान‘ हा Movie.नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये आपल्याला एका तरुणाची व त्याच्या स्वप्नांची Real Story पाहायला मिळते.

Dukaan Movie official Trailer:

स्वप्नांची उंच झेप घेण्याची तयारी? ‘Dukaan’ Movie चा ट्रेलर पहा!

ट्रेलरमध्ये आपल्याला मोनिका पंवार दिसून येतात, त्या जस्मिन ची भूमिका करत आहेत. ट्रेलरची सुरुवात जस्मिन एका छोट्याच्या मुलाशी बोलण्याने होते, जिथे ती त्याला सांगते, “आपली प्रेमकथा त्रिकोणी आहे.” या वाक्यातूनच सगळा Movie.मधील Story दिसून येते.

ट्रेलरमध्ये दाखविल्यानुसार, ही Story गुजराती भाषेमध्ये दिसून येते आणि जस्मिनला गुजराती बोलीभाषेमध्ये बोलताना दाखवले आहे. ती या प्रेमकथेतील तिसरी व्यक्ती असते.

पुढे आपण मुलाच्या पित्याला “तो माझा मूल आहे” हे म्हणताना पाहतो, ज्यावर जस्मिन त्यालाउत्तर देते, “मी त्याला जन्म दिला आहे.” या संवादातून सरोगेसीमुळे निर्माण झालेल्या नवीन गुंतागुंतीच्या नात्यांची झलक आपल्याला पाहायला मिळते.

ट्रेलरमध्ये जस्मिन म्हणते, “जन्म देणे हे मोठे काम आहे.भावना नाही, फक्त व्यवसाय.” हे वाक्य जस्मिनच्या मनात चालणाऱ्या संघर्षाची आणि सरोगेसीमुळे निर्माण होणाऱ्या विचारांची थोडक्यात माहिती सांगते.

दोन मिनिटे 39 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये या Dukaan Movie दुसरे प्रमुख कलाकार सिकंदर खेर यांची एंट्री पाहायला मिळते. सोहम मजूमदार आणि मोनाली ठकूर हे सुद्धा या movie मध्ये महत्वाची भूमिका कारताने दिसणार आहेत.

स्वप्नांच्या वाटेवर येणाऱ्या अडचणी वाचा!

सरोगेट मातेच्या भावविश्वाची Story सांगणारा ‘दुकाान’ Movie trailer आला आहे.

ट्रेलरमध्ये समीरच्या जिद्दी आणि त्याच्या वडिलांच्या विरोधाची Story पाहायला मिळते. स्वप्नांचा पाठलाग लावण्याचा निर्णय सोपे नसते . समीरला अनेक अडचणींचा तर सामना करावा लागतो परंतु कुटुंबाचा विरोध, संगीत क्षेत्रातील स्पर्धा आणि येणारे अपयश हे सर्व त्याच्या वाटेवर बाधा बनून बसलेले असतात. पण समीर कधीच हार मानत नाही. तो जिद्दीने आणि मेहनतीने येणारया अडचणींचा सामना करण्याचा प्रयत्न करतो.

Dukaan या Movie मधील मनोरंजन का होते ?

‘Dukaan’ हा Movie आपले ध्येय गाठण्याचे सोरून दाखवून देते. Romantic Song, ध्येयनिष्ठ Story ‘दुकाान’ हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच प्रेरणाही देणारा विषय आहे. या Movie मध्ये आहे.

Real Story वर आधारित हा Movie 5 एप्रिल रोजी पडद्या समोर अल्ला आहे सरोगेट मातेच्या भावनिक उलट्यापालटांची Story सांगून जातो.

दोन मिनिटे 39 सेकंद ची लांबी ट्रेलरमध्ये मोनिका पंवारची जस्मिन ही व्यक्तिरेखा एका छोट्याच्या मुलाला सांगते मुलाला सांगताने दिसते की ही “आपली प्रेमकथा त्रिकोण आहे.”या मुळे ही Story Romantic होते.

हे सुद्धा वाचा:Sangharsh Yodha Manoj Jarange Movie: मनोज जरांगे (पाटील)यांचा अंतरवली पासून सुरू झालेला प्रवास ‘लवकरच पडद्या समोर’ पहा Teaser | Budget | Release Date 2024

How to Watch and Download Movie? Join Telegram.

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

BookMyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपच नाव टाका आणि आपला फ्री टाइम मधील टिकिट बूक करा. खाली Official वेबसाइट दिली आहे

Online Ticket BookMyShow:- https://in.bookmyshow.com/explore/home/

चित्रपट Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल. अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Dukaan Movie (Hindi) 2024 Director, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department, Language etc.

AttributeDetails
Movie TitleDukaan
DirectorSandip vanga Reddi
StorySiddharth Singh, Garima Wahal,Sandip vanga
CinematographyNA
EditorSatya Sharma
MusicTBA
ProducersA Jhunjhunwala, SK Ahluwalia, Siddharth Singh, Garima Wahal
Budget2.6Cr(Approx)
Box OfficeTBA
OTT PlatformTBA
OTT Release Date5 April 2024
Additional InfoArt Direction: Bablu Gupta
Dance Choreography: Sameer Tanna, Arsh Tanna
VFX: Abinash Mishra
Costume Design: Chandrakant Sonawane

Who is the Director of Dukaan Movie?

Sandip Vanga Reddi

when will the movie be released?

5 April 2024

who is the main character of the Movie?

Monika Pawar is doing main charater in dukaaan Movie

Scroll to Top