Article 370 Movie Story Positive Negative दृष्टिकोन घेऱ्यात आहे?
“Article 370” ही Movie एका गुप्तहेर अधिकाऱ्याभोवती फिरते. जी काश्मीरमधील दहशतवादी गटाचा पर्दाफाश करण्यासाठी एका धोकादायक मोहिमेवर दर्शवले आहे. चित्रपट कलम 370 च्या हटवल्यानंतर काश्मीरमधील बदलत्या राजकीय वातावरणावर आणि त्याचे स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या परिणामांवर आधारित आहे. हा एक वादग्रस्त विषयावर आधारित चित्रपट आहे आणि प्रदर्शनानंतर त्याला प्रेक्षकांकडून Positivie Negetive प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता आहे ? काही प्रेक्षक चित्रपटाच्या राष्ट्रवादी संदेशाचे स्वागत करतील, तर काही कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीवर चित्रपटाच्या एकांगी चित्रपटावर टीका करतील, असे या Movie मधून दिसून येत आहे.
Table of Contents
हे पण वाचा : Action व वेडेपणाचा कळस ! Deadpool And Wolverine Teaser Review In Marathi
Article 370 Movie मधील प्रमुख भूमिका :
Article 370 Movie Official Trailer:
आर्टिकल 370 Review :
8 फेब्रुवारी रोजी ‘आर्टिकल 370′ नावाच्या चित्रपटाचा Trailer प्रदर्शित झाला होता.अनुच्छेद 370’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर, असे लक्षात येते की हा चित्रपट कश्मीर आणि धारा 370 सारख्या अत्यंत संवेदनशील विषयांवर आधारित आहे. ट्रेलरच्या शेवटी, संसदेतील एका मंत्र्यांचा आवाज ऐकू येतो, “कश्मीर भारत का हिसा था, है और रहेगा.” हे वाक्य नेहमीच भारतीय प्रेक्षकांच्या देशभक्तीच्या भावना जागृत करून देते. हा Movie 23 feb 2024 रोजी Theater प्रदर्शित होणार आहे सर्व भारतीय प्रेक्षका सर्व भारतीयांना उत्सुकता लागली आहे.
Article 370 Movie Poster यामिनी गौतम यांनी केला शेअर
Hum toh hai taiyaar for our IG Live session. Candid conversation, talking about some good memories, and much more to know about our film #Article370. If you have any questions then do let us know in the comment section.
— Yami Gautam Dhar (@yamigautam) February 7, 2024
Releasing in cinemas on 23rd Feb.#PriyaMani @vaibbhavt… pic.twitter.com/YS6JKu7iWy
Jubin Nautiyal यांचे Dua Song :
Article 370 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटातील ‘दुआ‘ हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता खूपच वाढली आहे .
यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेला ‘Article 370‘ चित्रपट रिलीज होण्याच्या तारिख जवळ येत आहे. चित्रपटातील ‘दुआ‘ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. गायक जुबिन नौटियाल आणि शाश्वत सचदेव यांच्या मधुर आवाजात हे गाणं गायले आहे.
Article 370 मध्ये यामी गौतमचा Romantic -सामाजिक Role कसा आहे ?
23 फेब अगदी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘Article 370‘ हा Movie सध्या चर्चेत आहे. या Movie मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या यामी गौतम आणि नुकताच रिलीज झालेलं ‘ Dua ‘ हे गाणं प्रेक्षकांनी चांगली पसंती धिली. त्यामुळे Movie ची खूप उत्सुकता वाढली आहे.
काश्मीरमधील कलंदरवाट भागात घडणाऱ्या या गोष्टीत यामी गौतम एका स्थानिक तरुणीची भूमिका निभावत आहे. तिच्या आयुष्यात अचानक वळण येते तेव्हा तिला कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. यातून ती कशी बाहेर पडते ? या विषयावर चित्रपटात रोमँस आणि थरारा चा तडका लावण्यात आला आहे.
चित्रपटाचं संगीत प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी यांनी दिलं आहे. ‘दुआ‘ हे गाणं सध्या सोशल मीडियावर viral होत आहे. जुबिन नौटियाल आणि शाश्वत सचदेव यांच्या सुमध स्वरात हे गाणं खूप Viral झाले आहे.
यामी गौतमने या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं आहे की “ही गोष्ट खूप खास आहे. यात प्रेम, देशभक्ती, त्याचबरोबर कठीण परिस्थितींवर मात करण्याची क्षमता या सर्वांचा सुंदर मिलाप केला आहे. मला यात काम करणं खूप समाधान होतं आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून आम्ही रोमांचित आहोत”. असे तिचे मत आहे.
When is Article 370 movie going to be released?
23 February 2024.
Article 370 Which platform owns OTT Rights?
Jio Studio India OTT Rights.
Article 370 Movie Budget?
Approx 25 cr.