Alibaba Ani Chalishitale Chor (Marathi) Movie: आता येतोय नवीन काळाचा अलिबाबा आणि चाळीशीतले चोर Release Date, Budget, Collection

आपल्या सर्वांच्या बालपणाची आवडती “अलिबाबा आणि चाळीस चोर” ही गोष्ट जवळपासून सर्वांच्या लक्षात आहेच. चित्रपट, कॉमिक्स, चर्चा मधून अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही गोष्ट आपल्या माहीत आहे. ‘अलिबाबा’ हे नाव तर चतुराईचे पर्यायवाचीच झाले आहे. पण आता येतोय नवीन काळाचा एक नवा टप्पा! याच नावाशी थोडासा फरक असलेला मराठी चित्रपट येतोय “अलिबाबा आणि चाळीशीतले चोर” (Alibaba Ani Chalishitale Chor). या नावावरूनच कळतंय, हा विनोदी चित्रपट असणार.

Alibaba Ani Chalishitale Chor
Alibaba Ani Chalishitale Chor
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

आता लग्न करणं हे गुन्हा आहे का? नाही ना! पण या चित्रपटात लग्न करणं हाच गुन्हा असल्याच्या आरोपाखाली काही नात्या वर खटला चालतोय. ही कल्पना नक्कीच चांगली होईल आणि मुख्य कलाकारांची यादी खूप मोठी आहे. मग तर मनोरंजन तर जबरदस्त होणार यात- काशीच शंकाच ठेऊ नका. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आनंद इंगळे यांच्यासारख्या उत्तम कलाकारांचा या चित्रपटात सहभाग राहणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन(Production) यांची सादरीकरण आणि मृगंध फिल्म्स एलएलपी निर्मित ‘अलिबाबा अणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.

दिग्दर्शक आदित्य इंगळे सांगतात, “चाळीशीच्या दशकात असलेल्या चोरांनी केलेला गुन्हा म्हणजे लग्न करणे! आता या गुन्ह्यासाठी त्यांना कोणती शिक्षा मिळते ते या चित्रपटात पाहायचं आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे ज्यामध्ये अनेक कलाकार आहेत त्यामुळे प्रत्येक पात्राची वेगळी छटा व ओळख आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल.”

Alibaba Ani Chalishitale Chor Movie Release Date: 29 April 2024

Alibaba Ani Chalishitale Chor Movie Budget: 5cr (Approx)

Worldwide Box Office Collection

Day WiseBox Office Collection (in crores)
Day 1TBA*
Day 2TBA*
Day 3TBA*
Day 4TBA*
Day 5TBA*
TotalTBA*

Alibaba Ani Chalishitale Chor (Marathi) Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department etc.

TitleAlibaba Ani Chalishitale Chor(2024)
DirectorAditya Ingale
WriterVivek Bele
CastShruti Marathe, Mukta Barve, Subodh Bhave, Madhura Velankar, Umesh Kamat, Atul Parchure, Anand Ingle
ProducerSandeep Deshpande, Laxmikant Datta Kalgutkar, Viraj Londhe, Nitin Prakash Vaidya, Nikhil Varadkar
MusicAjit Parab, Agnel Roman
CinematographyAmol Salunke
EditorPravin Jahagirdar
Production DesignGayatri Shinde
Costume DesignSachin Lovalekar
Sound DepartmentKashish Arora (Assistant Re-Recording Mixer), Kaushik Bugdane (ADR Recordist), Abhishek Kulkarni (ADR Recordist), Omkar Rajshree (Mixing engineer)

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

BookMyShow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

How to Watch Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Scroll to Top