Ae Watan Mere Watan OTT Movie (2024) Trailer Review:स्वातंत्र्याच्या चळवळीतील रेडियो महिला योद्ध्याची Real Story | Release Date | OTT App

Ae Watan Mere Watan orignal usha mehta photo
Sara Ali Khan orignal usha mehta photo
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Ae Watan Mere Watan Trailer Out Review (असा काही आहे ट्रेलर )

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा काळ, तरुणांनी पुढाकार घेतलेला चळवळ आणि एक धाडसी स्त्री, जी भारत स्वातंत्र्य लढा लडणार माघार घेणार नाही – हा थोडक्यात सारा अली खानचा येणारा चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’चा ट्रेलर मध्ये दिसून येते.

आकर्षक टीझर प्रदर्शित केल्यानंतर 3 दिवसात, ‘Ae Watan Mere Watan’ च्या निर्मात्यांनी सोमवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. 1942 च्या ‘चले जावो इंग्लंड‘ चळवळीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या ट्रेलरमध्ये आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांची ओळख करून दिली जाते – मुख्य म्हणजे सारा अली खान आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्यासह इतर कलाकार आहेत.

खऱ्या घटनांवर आधारित ‘ऐ वतन मेरे वतन’चा ट्रेलर 22 वर्षीय स्वातंत्र्यवीर ऊषा राणी (सारा अली खान Role साकारत आहेत) यांच्या जीवनातील चढउतार दाखवतो. ब्रिटिश राजवटीदरम्यान देशभर लोकांना बातम्या पोहोचवण्यासाठी ऊषा राणी ही एक गुप्त रेडिओ स्टेशन चालवते. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा सारा अली खानचा देशभक्तीपर चित्रपटातला पहिलाच चित्रपट आहे.

ट्रेलर हा अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ट्रेलरसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “इतिहासच्या सावलीतून बाहेर पडणारी, अदम्य धैर्याची कहाणी साक्षीदार होण्यासाठी तयार रहा. #AeWatanMereWatanOnPrime, 21 March” यापूर्वी चित्रपटा वर अनुभव सांगताना सारा अली खान यांनी पीटीआयला सांगितले, “आमच्या चित्रपटात एक ठिकाणी उषा राणी ला ‘गुमनाम नायक’ म्हटले आहे, कारण ती एक अज्ञात लढवय्या होती. आपण तिला ओळखत नाही पण तिने खूप मोठे बलिदान दिले. आजच्या काळात किंवा कोणत्याही वेळी असे बलिदान, बळ आणि शौर्य महत्त्वाचे असते. त्यामुळे हा नक्कीच आव्हानात्मक आणि रोमांचकारी अनुभव होता,” तुम्ही पण एकदा ट्रेलर पहाच!

Amazon Prime Official Trailer Post

How to Watch and Download Movie? Join Telegram.

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

Online Amazon Prime:- https://www.primevideo.com/

Nahi tar जॉइन kara aapala telegram bakki aahe mg

Ae Watan Mere Watan Official Teaser

Ae Watan Mere Watan Movie (2024) Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music, Sound, GenreMakeup Department etc.

CategoryNameRole
DirectorKannan IyerDirected Moive
ProducerKaran JoharProducer
MusicUtkarsh Umesh DhotekarComposer: Background Score
CinematographyAmalendu ChaudharyDirector of Photography
EditingSangeeth VargheseEditing
CastingRavi Ahuja
Set DecorationKaren D’costaSet Decor
Costume DesignRatna DhandaCostume Design
Makeup DepartmentDigambar PandaMakeup Artist
ProductionWilfred IrudayamAssistant Production Manager
Second UnitMurad AbdullahSecond Second Assistant Director
Art DepartmentGaurav DalviGraphic Designer
Sound DepartmentBoloy Kumar DoloiRe-recording Mixer
Visual EffectsDebapriya DasFX Artist
CameraRoshanraza ChowdhryDIT
CastingRichard Bhakti Klein
CostumeGurbani MehtaCostume Assistant
EditorialRameez DalalAssociate Editor
LocationRahul SalviLocation Manager
ScriptAjinkya BhavsarScript Supervisor

ये वतन मेरे वतन चित्रपटाची मुख्य कलाकार कोण आहे?

ये वतन मेरे वतन या चित्रपटाची मुख्य कलाकार सारा अली खान आहे.

सारा अली खान या चित्रपटात कोणती भूमिका साकार करत आहेत?

सारा अली खान या चित्रपटात 22 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक उषा रानीची भूमिका साकार करत आहेत.

ये वतन मेरे वतन या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

या चित्रपटाचे दिग्दर्शक कन्नन अय्यर आहेत.

ये वतन मेरे वतन चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

हा चित्रपट 21 मार्च २०२४ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

ये वतन मेरे वतन या चित्रपटाची कथा काय आहे?

ही story उषा रानी या रेडिओ स्टेशन चालवणाऱ्या तरुणी स्वातंत्र्यसैनिकाच्या जीवनातील योगदान वर आधारित आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात ही तरुणी देशभर जनतेपर्यंत स्वातंत्र्याचा संदेश पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते.

Scroll to Top