लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मराठी चित्रपट “आता वेळ झाली”. या Movie त दिग्गज Actor दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टगंडी Main Role मध्ये आहेत. ही गोष्ट सादर करणार आहे प्रतीक गांधी. हा चित्रपट इच्छामृत्यू वर आधारित असून एक गंभीर सामाजिक विषय मांडतो.
Table of Contents
“आता वेळ झाली” चित्रपटा बदल अनंत महादेवन म्हणाले..!
“आता वेळ झाली” या चित्रपटाविषयी बोलताना अनंत महादेवन म्हणाले, “हा चित्रपट आनंदाने आपले जीवन संपवू इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रौढाच्या अस्तित्वाची कथा सांगतो. हा चित्रपट हृषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ या चित्रपटाचा दुसरा बाजू दाखवतो. इच्छामृत्यू हा एक गंभीर विषय आहे”
हा चित्रपट प्रौढा व तरुणांनी का पहावा… ?
अनंत महादेवन म्हणाले “जग जेव्हा जीवन आणि मृत्युला वेगळ्या नजरेने पाहू लागलं, तेव्हा तरुणांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. ते भौतिक गोष्टींपेक्षा व्यावहारिक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ लागले. या चित्रपटानंतर तरुणांना नक्कीच प्रौढांच्या मनात चालणाऱ्या गोंधळाची जाणीव होईल.”
Aata Vel Zaali Official Trailer
काही दिवसांपूर्वी दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टगंडी यांचा “आता वेळ झाली” चित्रपट जाहीर झाला होता. आतापर्यंत केवळ या चित्रपटाचे Poster प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा थोडक्यात दाखवण्यात आली आहे. मला आणखी जाणून घ्यायची उत्सुकता आहे! खूप वेगळी कथा असलेला हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. “इच्छामरण” या एकाच शब्दावर आधारित असलेल्या “आता वेळ झाली” या चित्रपटाचा दमदार Trailer प्रदर्शित झाला आहे.
दिपिली प्रभावळकर आणि रोहिणी हट्टगंडी यांच्यासोबतच भारत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
हे सुद्धा वाचा:Kanni Marathi Movie 2024 मैत्री आणि विदेशी जॉब करणारी मुलगी
Aata Vel Zaali Official Poster
या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक अनंत महादेवन यांनी नुकताच पोस्टर प्रसिद्ध केले. या पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टगंडी यांच्या गंभीर चेहऱ्यावरील भाव प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. प्रतीक गांधींनी आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केली आहे.
आता वेळ झाली Movie प्रदर्शित होण्या आधी एवढे Award….?
“आता वेळ झाली” हा चित्रपट अद्याप प्रेक्षकांसमोर आलेला नाही, पण त्याने आधीच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. डॅलस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), ज्युरी पुरस्कार लोकप्रिय जागरण फिल्म फेस्टिव्हल आणि शारजाह फिल्म प्लॅटफॉर्म इंटरनॅशनल फेस्टिव्हल यांसारख्या अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.
आता वेळ झाली Movie Release Date प्रदर्शित कधी ?
23rd February 2024
Aata Vel Zaali (Marathi Movie 2024) Director, Star Cast, Writer, Editor, Music Singer, Release date, Genre etc.
Title | Aata Vel Zaali |
---|---|
Directed by | Anant Mahadevan (as Ananth Narayan Mahadevan) |
Writing Credits for | Anant Mahadevan |
Anant Mahadevan | |
Mahendra Patil | |
Star Cast | Bharat Dabholkar |
Rohini Hattangadi | |
Bhagyashree Limaye as Ranjana Lele (Young) | |
Abhinav Paatekar | |
Dilip Prabhavalkar | |
Guru Thakur | |
Jaywant Wadkar | |
Shivraj Waichal as Shashidhar Lele (Young) | |
Produced by | GK Agarwal |
Dinesh Bansal | |
Atul Goyal | |
Anant Mahadevan | |
Music by | Sanjoy Chowdhury |
Cinematography by | Pradip s Kanvildar |
Editing by | Anant Mahadevan |
Kush Tripathy | |
Casting By | Rahul Suryavanshi |
Makeup Department | Santosh Mahapure |
Second Unit Director | Nandu Achrekar |
Rahul Suryavanshi | |
Sound Department | Kunal Dhabade |
Sujit Shingare | |
Additional Crew | Shivkumar Parthasarathy (English Subtitles) |
Rahul Suryavanshi |
conclusion
इच्छामृत्यू या गंभीर विषयावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना काय संदेश देतो हे पाहणे उत्सुकतावर्धक ठरेल. या चित्रपटामुळे समाजात इच्छामृत्यू विषयी सकारात्मक चर्चा घडून येण्यास मदत होईल अशी आशा आहे.
How to Watch and Download Movie? Join Telegram.
पायरसीला नाही म्हणा. मराठी चित्रपट उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी थिएटरमध्ये आणि अधिकृत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट पहा.
Nahi tar जॉइन kara aapala telegram bakki aahe mg
Aata Vel Zaali Movie Release Date?
23rd February 2024
Aata Vel Zaali Marathi Movie Approx Budget?
Yet to be updated Official याची काही माहिती भेटली नाही ?
Aata Vel Zaali Movie will be released in which language?
Marathi