परंपरा चित्रपटाचे पोस्टर( Parampara Movie poster): मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर यांच्या दमदार अभिनयाची झलक!
Table of Contents
Parampara Movie Story Review(कथा )
अभिनेता मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जमकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे जे प्रेक्षकांना अभिनयांनी सिनेमा ची कहाणी व कला अनुभवायला मिळते. मिलिंद शिंदे यांनी आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या सुपर भूमिका साकारल्या आहेत. येत्या ‘परंपरा‘ या चित्रपटात हे दोन निष्णात कलाकार एकत्र येत असून त्यांची ही युती एक एक वेगळ अनुभव देईल. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या परंपरा आहेत. या परंपरा पाळण्याचा भार अनेकदा आर्थिक अडचणींमध्ये टाकतो. अशाच एका परंपरेची गोष्ट येत्या ‘परंपरा’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. उत्तम कलाकारांचा सहभाग असलेला ‘परंपरा’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती हरिश कुमार आणि Andrew Rebello यांच्या स्टारगेट मूव्हीज निर्मिती संस्थेने केली आहे.
चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रणय निशिकांत तेलंग यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता मिलिंद शिंदे, अभिनेत्री वीणा जमकर, प्रकाश धोत्रे, अरुण कादम, किशोर राऊत, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमा, बाल कलाकार मचिंद्रा आणि दिवंगत कलाकारपरब यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. म्हणजेच, चांगली कथा, उत्तम कलाकार या चित्रपटाची वैशिष्ट्ये असणार आहेत. या चित्रपटाचे लेखन प्रणय निशिकांत तेलंग आणि संजय सावंत यांनी केले आहे. निशा तेलंग यांनी या चित्रपटाचे छायांकन केले असून मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांनी संगीत दिले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संगीत दिग्दर्शन केले असून विजय गवांडे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. संस्कृती, परंपरा जपनाऱ्या छोट्या जमीनदाराचा संघर्ष या चित्रपटाच्या कथेच्या गाभा असून नेमकी कोणती ‘परंपरा’ या कुटुंबाला त्रास देत आहे हे जाणून घेण्यासाठी चित्रपटाची प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.
Parampara Movie(Marathi) Movie 2024 Director, Producer, Star Cast, Writer, Editor, Music Singer, Genre, Makeup Department etc.
Title | Parampara |
---|---|
Produced by | Harish Kumar, Andrew Joaquim Rebello |
Story and Direction | Romance Nishakant Telang |
Co-producer | Faisal Popere |
Screenplay | Romance Nishakant Telang, Sanjay Sawant |
Dialogue | Sanjay Sawant |
Photography by | Nisha Telang |
Composer | Anand Menon |
Lyricist | Mangesh Kangana, Kala Deepak Vishe |
Compilation | Srikanth Telang |
Background music by | Vijay Narayan Gawande |
Dance | Pravin Charia |
Visual Promotion | Premankur Bose |
V.R. Darshan Musale | |
Social media | its social time |
Distributor | Filmastra Studios |
Additional information | English Subtitle: Yes |
Language | Marathi |
Release date | 26 April |
Parampara Movie Worldwide Box Office Collection
Day Wise | Box Office Collection (in crores) |
---|---|
Day 1 | TBA* |
Day 2 | TBA* |
Day 3 | TBA* |
Day 4 | TBA* |
Day 5 | TBA* |
Total | TBA* |
How to Watch and Download Movie?
Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.
How to Watch
Bookmyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे.
Official Site BookMyShow:-https://in.bookmyshow.com
How to Watch Download
Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.