Maidaan Movie(2024):फुटबॉल च्या ग्राउंड वरील खरी स्टोरी अजय देवगन कोचिंग करताने दिसणार! पहा Tailer | Story | Star Cast

Maidaan Movie मध्ये अजय देवगन चा आकर्षित करणारा सिनेमा येत आहे ज्यात तो सिकंदराबाद च्या झोपतडपट्टि मधील गरीब व बेरोजगार मुलांना फुटबॉल चे शिक्षण देताने दिसणार आहे. तसेच ते मुळे जिद्धीने फुटबॉल International मॅच खेळण्याच्या तयारीत दिसणार आहेत. त्यांना एवढे बळ कुठून येते? पहा!

सैतान सिनेमा नंतर अजय देवगन याने आपल्या दुसऱ्या सिनेमात खूप भर टाकली आहे सैतान पेक्षा मैदान हा सिनेमा आकर्षित करणार ठरणार आहे असे अजय देवगन याने सोशल मीडिया द्वारे सांगितले आहे.

Maidaan Movie(2024)
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Maidaan Movie Real Story:

10 एप्रिल 2024 रोजी आपल्यासमोर येणारया Maidaan या Movie ने प्रेक्षकांना Trailer च्या सहारे आकर्षित केले आहे. Maidaan चे डायरेक्टर Amit Ravindernath Sharma यांनी ही story वास्तविक घटनेवर आधारित आहे असे सांगितले.

फुटबॉल या खेळामुळे आपली ओळख तयार करायची जिद्ध या movie मध्ये दिसणार आहे त्यांच्या संघर्षाची सुरवात होते 1952 पासून त्यांच्या कार्याचा कालावधी 10 वर्षाचा असतो. ज्यात अजय देवगन गरीब मुलांच्या कोचिंग ची जिम्मेदारी घेतणे दिसणार आहे.

एशियन कप खेळण्यासाठी 19 वर्षाच्या विद्यार्थ्यांला तयार केलेले तसेच Striker च्या पोजिशन वर खेळवताने दिसणार आहे.

Maidaan Movie Budget:2.9 cr(Approx )

Maidaan Movie(2024):

हे सुद्धा वाचा:JNU Movie (Jahangir National University) 2024 Hindi: श्रीराम आणि लाल सलाम च्या मागील राजनीति काय? पहा Release date | Story | Cast | Budget

Maidaan Movie Star Cast, Release Date, Genre, Director, Music, Editing, CinematographyMakeup etc.

RoleName
DirectorAmit Ravindernath Sharma
WritersAkash Chawla
Sidhant Mago
Budget3.2cr(Approx)
Release Date10/04 2024
Arunava Joy Sengupta
Line Producer (Kolkata)Abhishek Bagchi
Executive ProducerTarun Bali
ProducerAkash Chawla
Boney Kapoor
Arunava Sengupta
Arunava Joy Sengupta
Promo ProducerAlex Anthony Fernandes
Line Producer (Uttar Pradesh)Eiqbal Jaafri
Zafar Khan
Supervising ProducerRishikesh Laxmikant
Post ProducerYogiraj Shetty
Visual Effects SupervisorSainath Shinde
MusicA.R. Rahman
CinematographyTushar Kanti Ray
Shahnawaz Mosani (Sports)
Casting ByRavi Ahuja
Rajendra Gurjar
Tabrez Khan
Sanu Roy (Kolkata Casting)
Vaibhav Vishant
Production DesignKhyatee Mohan Kanchan
Costume DesignKirti Kolwankar
Maria Tharakan
Makeup DepartmentPayal Bhatia
Shalini Sharma
Production ManagementMirza Muzzaffar Baig
Pankaj Singh Gujjar
Minit Jain (Mumbai)
Tabrez Khan
Rishikesh Laxmikant
Chandanraj Parayan
Assistant DirectorsAishwarya Agrawal
Raj Chhabriya (Art AD)
Somesh Dahiya
Priyanka Gaherwar
Indraneel Lotlikar

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

book my show या वेबसाइट वर जाऊन चित्रपटाच नाव टाका आणि आपल्या फ्री टाइम मध्ये वेब चित्रपटाचा आनंद घ्या.
खाली Official वेबसाइट दिली आहे

How to Watch Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Maidaan Official Trailer:

2 मिनिट आणि 43 सेकंद च्या Trailer ने खूप प्रभावित केले आहे. डायरेक्टर अमित शर्मा ने नवीन कल्पना तसेच फुटबॉल च्या इतिहासाचा स्टडी करून हा सिनेमा उतरवला आहे. कोचिंग सुद्धा खेळण्या पेक्षा कठीण काम आहे असे हा Trailer पाहून समजते ज्यासाठी खूप संकटाला सामोरे जावे लागते. त्या काठिन परिस्थिती मध्ये अजय देवगन ने घेतलेले निर्णय पाहण्यासारखे आहेत. यश सहज मिळत नाही पण एक दिवस नक्कीच मिळते फक्त मेहनत करत राहावी लागती असे अजय देवगन याने या सिनेमा द्वारे सांगितले आहे.

मैदान चित्रपटात अजय देवगण कोणती भूमिका साकारत आहेत?

अजय देवनग सिकंदराबादमधील गरीब आणि बेरोजगार मुलांना फुटबॉल चे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाची भूमिका साकारताने दिसत आहे.

मैदान चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत?

मैदान चित्रपटाचे डायरेक्टर अमित रविंद्रनाथ शर्मा आहेत.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

मैदान हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

मैदान चित्रपट सैतान चित्रपटापेक्षा चांगला असेल का?

अजय देवगण यांनी सांगितले आहे की मैदान चित्रपट सैतान चित्रपटापेक्षा चांगला असेल. कारण तो एक भीतीदायक तसेच हा प्रेरणा देणारा सिनेमा आहे.

Scroll to Top