Marvel 1943: Rise of Hydra Movie (Game): Trailer, Release date, Budget, Gaming Systeam

एपिक गेम्सच्या(epic Game) “स्टेट ऑफ अनरियल” कार्यक्रमात स्कायडान्स न्यू मिडीया आणि मार्व्हल यांनी “मारवेल १९४३: राइज ऑफ हायड्रा”(Marvel 1943: Rise of Hydra) या गेमचा नवीन सिनेमा सारखाच ट्रेलर प्रदर्शित केला.

Marvel 1943: Rise of Hydra Movie (Game)
credit: Marvel 1943: Rise of Hydra Movie (Game)
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

मारवेल १९४३: राइज ऑफ हायड्रा हा गेम कशा प्रकारच्या गेमिंग सिस्टिमवर (कन्सोल) येणार हे अजून सांगण्यात आलेलं नाहीये. पण काही गोष्टींच्या आधारे आपण अंदाज लावू शकतो. गेम बनवणारी कंपनी स्कायडान्स न्यू मिडीया सोनी किंवा मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांबरोबर कोणत्याही करारात बांधलेली नाहीये. त्यामुळे जर २०२५ पर्यंत काही बदल झाले नाहीत, तर हा गेम प्लेस्टेशन ५ आणि Xbox Series X/S या नवीन पिढीच्या गेमिंग सिस्टिमवर येण्याची शक्यता आहे.

स्कायडान्स कंपनीने सांगितले आहे की, या गेममध्ये “अनरियल इंजिन ५” (Unreal Engine 5) नावाच्या अत्याधुनिक गेम इंजिनचा वापर केला जाणार आहे. याचा अर्थ असा होतो की, गेम बनवणारे मुख्यत्वे नवीन पिढीच्या गेमिंग सिस्टिमवर लक्ष केंद्रित करत आहेत. म्हणूनच, जुन्या पिढीच्या प्लेस्टेशन ४ आणि Xbox One या सिस्टिमवर हा गेम येण्याची शक्यता कमी आहे.

मार्व्हल १९४३: राइज ऑफ हायड्रा हा गेम कम्प्युटर वर (PC) कधी येणार? (Will Marvel 1943: Rise of Hydra Release on PC?)

गेम बनवणारी कंपनी स्कायडान्स न्यू मिडीयाची ही पहिलीच गेम आहे. त्यामुळे कंपनी संगणक वापरणारे गेमर्स (PC Gamers) ला लक्ष्य करत आहे का, त्यांची आणखी एक कंपनी असलेली स्कायडान्स इंटरेक्टिव्हकडे बघायला गेलो तर संगणकावर गेम येण्याची शक्यता जास्त आहे. स्कायडान्स इंटरेक्टिव्हच्या आतापर्यंत आलेल्या सर्व पाच गेम्स संगणकावर उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे स्कायडान्स न्यू मिडीया देखील हीच रणनीती मार्व्हल १९४३: राइज ऑफ हायड्रा साठी वापरेल का? हा गेम 2025 मध्ये येणार आहे.

पण हे सगळे अंदाजच आहेत. गेम कोणत्या गेमिंग सिस्टिमवर येणार याबद्दल अधिक माहितीसाठी दहिलेलो नाही तर स्कायडान्सच्या पुढच्या अपडेटची वाट पाहावी लागेल.

Marvel 1943: Rise of Hydra Game budget: TBA

Marvel 1943: Rise of Hydra Game Release date: TBA

Marvel 1943: Rise of Hydra Movie Game Title, Director, Writer, Character, Star Cast, Music, Stunts etc

CategoryDetails
TitleMarvel 1943: Rise of Hydra (2025 Video Game)
DirectorAmy Hennig
WriterAmy Hennig
CharacterJack Kirby
Star Cast
Khary PaytonBlack Panther / Azzuri (voice)
Drew MoerleinCaptain America / Steve Rogers (voice)
Lyne RenéeJulie (voice)
Megalyn EchikunwokeNanali (voice)
Joel JohnstoneHoward Stark (voice)
Marque RichardsonGabriel Jones (voice)
Music byStephen Barton
Art Design
Christopher BrändströmConcept artist
Danar WoryaConcept artist
Stunts Men
Ryan KlarenbachStunt performer
Nikita TeterevStunt performer

मार्व्हल 1943: राइज ऑफ हायड्रा हा गेम कधी(Release date) येणार?

हा गेम 2025 मध्ये येणार आहे.

मार्व्हल १९४३: राइज ऑफ हायड्रा हा गेम संगणकावर ( Come out in PC) येईल का?

स्कायडान्स इंटरेक्टिव्हच्या आतापर्यंत आलेल्या सर्व पाच गेम्स संगणकावर उपलब्ध आहेत.त्या नुसार ही गेम पान येईलच?

मार्व्हल १९४३: राइज ऑफ हायड्रा हा गेम कोणत्या गेमिंग सिस्टिमवर(which Gaming system Use) येणार?

2025 पर्यंत काही बदल झाले नाहीत तर हा गेम प्लेस्टेशन ५ आणि Xbox Series X/S या नवीन पिढीच्या गेमिंग सिस्टिमवर येण्याची शक्यता आहे.

Scroll to Top