Chhota bheem Movie Teaser (2024): छोटा भीमचा ऍनिमेशनच्या जगातून रीयल लाइफ मध्ये सिनेमा पहा Release date | Story | Star Cast | Budget | Collection

हे माहिती आहे का? आपला लाडका छोटा भीम! आता तो ऍनिमेशनच्या जगातून बाहेर पडून मोठ्या पडद्यावर(cinema) धमाका करायला येतोय!

Chhota bheem Movie
Chhota bheem
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

छोटा भीम अँड द कर्स ऑफ दम्याण (chhota bheem teaser) असा काही आहे टीजर..

रहस्य, रोमांच, शौर्य आणि धाड (Mystery, thrill, bravery and adventure) टीझरमध्ये दाखवलं आहे की, धोलापूरचा रक्षक छोटा भीम एका भव्य आणि अद्भुत जगाच्या पार्श्वभूमीवर राक्षसी साप(Monstrous Snake) आणि वाघासोबत लढत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव चिल्किया यांनी केला असून, तो पहिला Live-action छोटा भीम चित्रपट आहे. ही एक रहस्यमय स्टोरी आहे जी तुम्हाला रोमांचा अनुभव देईल. धोलापूरच्या प्राचीन गावाचे रक्षण करण्यासाठी छोटा भीम हिम्मत आणि शौर्याने लढतो हे तर पहिलाच आहे आता रीयल मध्ये पाहू.

दम्यानाचा शाप (the curse) काय आहे? :

टीझरमध्ये पुढे दम्याण नावाच्या राक्षसी सापाचे अंधकारमय जगाचा राजा दाखवण्यात आलं आहे. तो धोलापूरची शांतता भंग करून पूर्ण जगावर अधर्म व राज्य पसरवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गावकऱ्यां आणि धोलापूरच्या रक्षणासाठी छोटा भीम हाच शेवटची आशा आहे. टीझरमध्ये भव्य अॅक्शन(Action) सीन्ससोबतच व्हीएफएक्सच्या(VFX) मदतीने जादूटोणाही दाखवण्यात आले आहे.

अनुपम खेर ची ही भूमिका राहणार आहे (Anupam Kher Role)

“छोटा भीम अँड द कर्स ऑफ दम्याण” या चित्रपटात अनुपम खेर गुरु शंभू नावाच्या जादुगाराची(Magic man) भूमिका साकारतात. टीझरमध्ये ते थोड्या वेळासाठी दिसतात, पण त्यांचा लूक आणि वर्ण महत्त्वपूर्ण असल्याचे दिसते. गुरु शंभू चित्रपटात छोटा भीमला मदत करतील की त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करतील हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

छोटा भीम चित्रपट का पाहावा? (Why You Should Watch Chhota Bheem Movie?)

  • भव्य ऍक्शन आणि Thrilling: ऍनिमेशनमधून थेट मोठ्या पडद्यावर आलेला छोटा भीम, भव्य ऍक्शन आणि थ्रिल्लिंग सीन्सने तुम्हाला खिळवून ठेवेल.
  • दम्यानाचा शाप: mysterious कथा आणि दम्यानासारख्या शक्तिशाली राक्षसाशी लढाई तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल.
  • प्रभावी व्हीएफएक्स (VFX): भव्य दृश्ये आणि जादूटोणा यांच्यासाठी उत्तम व्हीएफएक्स वापरण्यात आले आहेत.
  • आपल्या लाडक्या पात्रांची रीयल रूपात : छोटा भीम, चुटकी, टुनटुन मावशी आणि इतर अनेक पात्रे तुम्हाला पुन्हा भेटतील रीयल रूपात.
  • कुटुंबासाठी मनोरंजन: हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजक देणारा आहे.

How to Watch and Download Movie?

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

How to Watch

BookMyshow या वेबसाइट वर जाऊन चित्रपच नाव टाका आणि आपला फ्री टाइम मधील टिकिट बूक करा. खाली Official वेबसाइट दिली आहे

Online Ticket BookMyShow:- https://in.bookmyshow.com/explore/home/

How to Download

Online OTT Platform वर रीलीज होताच तुम्हाला तो डाउनलोड करता येईल त्या साठी तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म च्या प्रेमियम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.
अधिक माहीती साठी आपला टेलेग्राम चॅनल ला जॉइन करा.

Chhota Bheem and the Curse of Damyaan Movie 2024 Story, Star Cast, CrewMusic, Director, WritersMusic, Release Date etc:

Important PointsDetails
TitleChhota Bheem and the Curse of Damyaan (2024)
DirectorsRajiv Chilaka, Raunaq Kapoor (Assistant Director)
WritersShridisha Dilip, Niraj Vikram
Cast
– Anupam Kheras Guru Shambhu
– Makrand Deshpandeas Skandhi
– Sanjay Bishnoias Raja Indraverma
– Surbhi Tiwarias Tuntun Mausi
– Swarna Pandeyas Indumati
– Yagya Bhasinas Bheem
– Sumit Keshrias Damyaan
– Kabir Sajid Shaikhas Kalia
– Aashriya Mishraas Chutki
– Divyam Dawaras Dholu
– Daivik Dawaras Bholu
– Advik Jaiswalas Raju
Producers
– Qaisar Bukhsh
– Megha Chilaka
– Rajiv Chilaka
MusicRaghav Sachar
CinematographySuryaa
EditingJunaid Siddiqui
Production DesignKaizer Mandal
Art DirectionJ.K. Murthy
Assistant DirectorKashish Bansal (Second Assistant Director)
Casting AssistantPorush Nager
information credit IMDB

Is Chhota Bheem coming to cinemas?

Yes! The animated series Chhota Bheem is coming to the big screen now. The movie titled “Chhota Bheem And The Curse of Damyaan” is set to be released on May 24, 2024.

What is the Chhota Bheem movie based on?

The movie is based on mystery, adventure, courage and heroism. Chhota Bheem, the protector of Dholakpur, battles against the evil serpent demon Damyaan and a tiger

Who is acting in Chhota Bheem movie?

Child actor Yagya Bhasin plays Chhota Bheem in the movie. Anupam Kher portrays Guru Shambhu and Makarand Deshpande plays a significant role. Aashriya Mishra and Surabhi Tiwari depict Chutki and Tuntun Mausi respectively

Scroll to Top