Unn Sawali Marathi Movie (2024) Review: आई मुळे केले अरेंज मॅरेज! अनोखी लागणाची कथा Release date | Budget | Star Cast

Unn Sawali Movie Story (अशी काही कथा आहे)

प्रेमाला कथा असते, काही जुळवून आणलेली तर काही तर जुळवून आलेली. प्रणय आणि आन्वीची Love Story त्यात अपवाद नाही. प्रणयला तर लग्न सुद्धा करायचे नव्हते तसेच आन्वीलाही लग्न करायचे नव्हते पण आईला नकार करता येत नसल्यामुळे दोघांनीही घाबरून या लग्नाला होकार दिला.

दोन अनोळखी व्यक्तींची एंगेजमेंट झाली आणि एकमेकांच्या मनात प्रेम सापडण्याचा प्रवास सुरू झाला. एंगेजमेंटपासून लग्नापर्यंतचा प्रवास त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड देत होता.काही काळानंतर प्रणयआन्वीकडे आकर्षित होऊ लागतो. मग आन्वी देखील लग्नाला तयार आहे आणि खूश आहे असे त्याला वाटते परंतु तो फक्त त्याचा भ्रम असतो हे लवकरच लक्षात येते. कारण विनाय पुन्हा आन्वीच्या आयुष्यात येतो. आता प्रणय आणि आन्वी एका पुलावर असतात जिथे कोणत्या दिशेने जायचे हे त्यांना ठरवायचे आहे.त्या दोघांना ही निर्णय घेणे कठीण होतो परंतु योग्य निर्णय घेणे गरजेचे असते.

एक बाजूला त्यांना त्यांच्या कुटुंबाचा मान राखण्यासाठी लग्न करायचे आहे आणि दुसरीकडे आपापले खरे प्रेम शोधायचे आहे? प्रणय आणि आन्वी या कठीण प्रसंगात उभे आहेत. त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्याची नवीन दिशा ठरवणार आहे. तेथून त्यांचे जीवन त्यांच्या निर्णया प्रमाणे बदलणार आहे.

या अनोख्या वाटेवर त्यांची प्रेमकथा कशी पुढे जाते हे पाहण्यासाठी वाट तर पाहावीच लागेल.

Unn Sawali Marathi Movie
Unn Sawali Marathi Movie
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Unn Sawali Trailer Out (‘ऊन सावली’च्या ट्रेलरमध्ये काय आहे पहा?)

ट्रेलर रिलीज:

‘ऊन सावली’ हा Movie लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आत्ताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे आणि प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्या मुख्य भूमिकेत असलेला हा Unn Sawali Movie एका वेगळ्याच प्रेमाची गोष्ट सांगणार आहे.

टीझरवरून आपण अंदाज लाऊ शकतो की ‘ऊन सावली‘ हा एक रोमँटिक Movie आहे. ‘घर दाखव‘ हा एक अरेंज मॅरेजमधील कोडवर्ड असतो, पण खरंच फक्त एका भेटीत आपण एकमेकांना कसे ओळखणार? कितीही वर्षांनंतरही आपल्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर कोण आहे हे कळत नसते अशा अश्या प्रसंगी Movie Story उलगडत जाते.

Tula Kaltay Ka Marathi Song ‘तुला कळतंय का’

चित्रपटातील गाणी वलय मुळगुंद, विश्वजीत रनाडे, आदित्य पवार आणि वैभव देशमुख यांनी लिहिली आहेत.

YouTube Link:- https://www.youtube.com/watch?v=RK7f0QPEo0w

Unn Sawali Marathi Movie (2024) Director, Star Cast, Writer, Editor, Music, Sound, GenreMakeup Department etc.

PositionNameRole
DirectorDiwakar NaikDirector
WriterDiwakar NaikScreenplay Writer
WriterAbhay VardhanScreenplay Writer
CastBhushan PradhanPranay
CastShivani SurveAanvi
CastAjinkya NanawareVinay
CastRaj SharnagatAditya
CastAnkita BhoirSwati Madam
CastVikas HandePranay’s Father
CastShweta KamatPranay’s Mother
CastPriya TuljapurkarAvni’s Mother
CastManali NikamPranay’s Assistant
ProducerMonica Imran ShaikhCo-producer
ProducerSameer A. ShaikhProducer
Music ComposerSarthak NakulMusic
CinematographerFasahat KhanCinematography
EditorJitendra ShahEditing
Production DesignSandeep PawarProduction Design
Assistant CameraAbhishek MishraFirst Assistant Camera
Music DepartmentAditya PawarLyrics
Music DepartmentVishwajeet RanadeLyrics

How to Watch and Download Movie? Join Telegram.

Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.

Online Ticket BookMyShow:- https://in.bookmyshow.com/explore/home/

Unn Sawali Marathi Movie Release Date

‘ऊन सावली’ हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Conclusion

मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये विविध प्रकारचे जसे धाटणीचे आणि दर्जाचे Movie साजर होत आहेत. प्रेक्षकांच्या आवडी प्रमाणे लक्षात घेऊन साधे, सरळ, ऐतिहासिक, रोमँटिक, Horror, विनोदी अशा विविध प्रकारचे Movie Create केले जात आहेत. ‘ऊन सावली‘ हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडेल अशी यांपेक्षाआहे.

Unn Sawali Marathi Movie Budget

2 cr (approx).

Who are the main actors in ‘Unn Sawali’?

The main actors in ‘Unn Sawali’ are Bhushan Pradhan, Shivani Surve, and Ajinkya Nanaware.

What is the meaning of ‘Unn Sawali’?

‘Unn Sawali’ is a Marathi phrase that means ‘A Question of Love’.

Scroll to Top