Operation Valentine या Movie मध्ये 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्या ची Real Story दर्शवली आहे पहा! Review| Budget | Box Office Collection
Operation Valentine Movie Story:
पाकिस्तानने भारतावर केलेला पुलवामा दहशतवादी हल्ला ची स्टोरी दर्शवली आहे तसेच वरुण तेज हे एक Wing Commander(“Rudra Dev”) च्या भूमिकेत काम करीत आहेत.
ही Movie देशभक्तीच्या भावनेभोवती गुंफलेले आहे. पुलवामा हल्या नंतर भारतीय वायुसेनेने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राइक्सवर आधारित हा Movie आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन सुरुवातीच्या प्रतिमांमधून सकारात्मक स्पंदन देते जे या Movie ला Special बनवते.
ऑपरेशन व्हॅलेंटाईन Movie मधील Real Story म्हणजे भारतीय सेनेद्वारे पाकिस्तान च्या बालाकोट वर केलेल्या हल्याची योजना. तसेच भारतीय सैनिकांनी पाकिस्तान मध्ये घुसून बालाकोट वर हल्ला करून पुलवामा येथे झालेल्या हल्या चा बदला घेतला, याचा प्रत्येक भारतीयांना गर्व असला पाहिजे.
ही Movie खऱ्या प्रसंगावर आधारित आहे?
Opetarion Valentine या Movie चे प्रमुख Writer Aamir Khan यांनी सांगितले आहे की, ही Movie फक्त जतेच्या मनात देशप्रेम वाढवण्यासाठी नाही तर इतिहासात झालेल्या प्रसंगाची जाणीव करून देण्यासाठी बनवली आहे. त्यामुळे ही Movie 2019 काश्मीर मधील पुलवामा या शहरावर झालेल्या आतंकी हमल्यावर आधारित बनवली आहे. यामुळे त्यामध्ये सर्व झालेल्या प्रसंगावर सांगितले आहे.
तसेच भारताच्या वायु सेनेच्या पर्यक्रमीची खरी स्टोरी यामध्ये सांगितली आहे ज्यात पूलवामा हमला झाल्यानंतर 2 दिवसात पाकिस्तान मध्ये घुसून अटंकी टोळीचा नाश केलेल्या दाखवला आहे. ज्यामध्ये प्रमुख भूमिका निभावटणे दिसणार आहेत Varun Tej व Manushi Chhillar जे Wing Commander च्या भूमिकेत आहेत..
Operation Valentine Movie Box Office Collection
Days | Box Office Collection Amount |
---|---|
Day 1 | ₹ 1.51 Cr |
Day 2 | ₹ 1.35 Cr |
Total | ₹ 2.87 Cr |
How to Watch and Download Movie? Join Telegram.
Enjoy your favourite movies legally and ethically through streaming services, digital purchases, or physical media.
Nahi tar जॉइन kara aapala telegram bakki aahe mg
Operation Valentine Movie 2024 Director, Star Cast, Writer, Editor, Music Singer, Genre, Makeup Department, Language etc.
Release Date | March 1, 2024 |
---|---|
Language | Telugu |
Dubbed In | Hindi |
Genre | Action, Drama, Thriller |
Cast | Manushi Chhillar, Varun Tej |
Director | Shakti Pratap Singh |
Writers | Aamir Khan, Siddharth Raj Kumar, Shakti Pratap Singh |
Cinematography | Hari K Vedantam |
Producer | Sandeep Mudda |
Production | Renaissance Pictures, SP International Pictures, Sony Pictures International Productions |
Duration | 2 Hours 12 Minutes |
Budget | 10 crore |
Operation Valentine Movie Trailer:
ऑपरेशन व्हॅलेंटाईन च्या Trailer मध्ये सांगितल्या प्रमाणे:वरुण तेज Wing Commander(“Rudra Dev”) ने 14 feb 2019 ला झालेल्या आतंकवादी हल्यानंतर नवीन Mission ची तयारी केलेली दाखवली आहे त्याचे नाव “Mission Operation Valentine” असे आहे ज्यामध्ये Wing commander Rudra यांनी टी मोहीम चे नेतृत्व घेतले आहे.ज्यामध्ये पाकिस्तान चे Main City बालाकोट वर हल्ला केला आहे आणि ती मोहीम देखील पार पडलेली दिसून येत आहे.
हे सुद्धा वाचा:Article 370, Crakk, All India Rank Movies Day 1 and Day 2, Day 3, Day 4 Total Worldwide Box Office Collection with Official Posts
The Femus Music of Operation Valentine “Rab Hain Gawah”
How many total collections of Operation Valentine Movie?
₹ 2.87 Cr (Approx)
About whom have told this story?
Pulvama Attack Of 14 Feb 2019
who did the role of Wing Commander “Rudra Dev”
Varun Tej
who is the director of this movie
Shakti Pratap Singh