Razakar: The Silent Genocide of Hyderabad (2024):हिंदूंवर रझाकारांनी केलेले अत्याचार पहा!.. Release date | Budget

Razakar Movie मध्ये निजामाच्या राजवटी मध्ये हैदराबाद राज्यात राहणाऱ्या हिंदूंवर रझाकारांनी केलेल्या अत्याचाराबद्दल दाखवले आहे.त्या व्यतिरिक्त हिंदूंना जबरदस्तीने कराव्या लागलेल्या धर्मांतराबद्दल देखील दर्शवले आहे.तसेच पहा..

The Real Story of Razakar:द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद (2024)In Marathi

Razakar या Movie मध्ये 1948 मध्ये हैदराबाद मुक्ति चळवळीदरम्यान रझाकारांनी हिंदू धर्मातील गरीब नागरिकांवर केलेल्या अत्याचाराचे चित्रण केले आहे ही फक्त एक Story भारतीय योध्या ची शौर्यगाथा आहे.

हैदराबाद हे राज्य भारतीय संघराज्यात जोडले तेव्हा त्या चळवळीदरम्यान लोकांचा नरसंहार आणि भीषणता दाखवण्याचे काम केले आहे. Movie मधील Real स्टोरी मंजे रझाकारांच्या दडपशाहीविरुद्ध सामान्य जनतेने केलेले नियोजन तसेच त्यांनी दिलेले बलिदान दर्शवते.

1948 मध्ये हैदराबाद मुक्ति चळवळीदरम्यान रझाकारांनी हिंदू धर्मातील गरीब नागरिकांना धर्मांतन करायला लावलेले दर्शवले आहे.म्हणजे हिंदू धर्मातील नागरीकास मुसलीन धर्म स्वीकारायला भाग पडलेले या Movie मध्ये दर्शवले आहे.

1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी हैदराबाद हे निजामाच्या ताब्यातील राज्य होते त्यामध्ये रझाकारांनी केलेल्या क्रूरतेची Real स्टोरी दाखवली आहे. हा Movie हिन्दी,तेलगू आशा 4 भाषेमध्ये 1 मार्च 2024 रोजी येणार आहे

Razakar Movie
Razakar Movie
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Razakar Movie ला विरोध का?

या Movie ची तुलना ‘द कश्‍मीर फाइल्‍स‘तसेच ‘द kerla स्टोरी’ या Movie सोबत केली जात आहे त्या Movie ना देखील सुद्धा मुस्लिम धर्मातील नागरिकांचा विरोध आला होता. हा Movie मुस्लिम धर्मा विरुद्ध हिंदुना भडकवण्याचे कार्य करत आहे अशी टीका आली आहे.परंतु रजाकर’ Movie च्या प्रोड्यूसर ने सांगितले आहे की ही Movie इस्लाम व मुसमानांच्या विरुद्ध नाही तर इतिहासातील सत्य घटनेवर अवलंबून आहे.

हे सुद्धा वाचा:Article 370, Crakk, All India Rank Movies Day 1 and Day 2, Day 3, Day 4 Total Worldwide Box Office Collection with Official Posts

Razakar Movie Teaser In Marathi:


निजाम राजवटीमध्ये पूर्वीचे हैदराबाद राज्यात आत्ताचे तेलंगणा,महाराष्ट्र आणि कर्नाटकचे काही भाग होते. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी हैदराबाद हे निजामाच्या अधिपत्याखालील एक स्वतंत्र राज्य होते.

निजामाने आपला पराभव मान्य केल्यानंतर हैदराबाद 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय राज्याचा भाग बनले. हे ऑपरेशन भारतीय सैन्याने निजामाच्या विरूद्ध केले होते, ज्याला “ऑपरेशन पोलो” असे नाव देण्यात आले होते. हे या टीझरमद्धे दिसून येते.

Razakar:द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद (2024) Trailer:इतिहासातील सत्य घटना?

Razakar:द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद या मधील ट्रेलर मध्ये 1948 मध्ये हैदराबाद मुक्ति चळवळीदरम्यान रझाकारांनी केलेल्या आत्याचाराबद्दल दाखवले आहे तसेच गरीब नगरिकांसोबत केलेल्या मारहाण, बलात्कार तसेच केलेल्या आर्थिक नुकसनाबद्दल सांगितले आहे.

ही घटना जेव्हाची आहे जेव्हा भारत सरकारने हैदराबादला जोडण्यासाठी सप्टेंबर 1948 साली ऑपरेशन पोलो सुरू केले होते त्यावेळी या रझाकारांनी राज्यात हिंदूंवर हिंसाचाराची मोहीम सुरू केली. या सर्व ऐतिहासिक अहवालात केले आहे.ही Story या trailer मध्ये दाखवली आहे

Razakar – Silent Genocide of Hyderabad Director, Star Cast, Writer, Editor, Music Singer, GenreMakeup Department, Language etc.

Directed byYata Satyanarayana
Produced byGudur Narayana Reddy
Music byBheems Ceciroleo
Background ScoreBheems Ceciroleo
Cinematography (DOP)Kushendar Ramesh Reddy
Edited byTammiraju
Production CompanySamarveer Creations LLP
Release DateMarch 1, 2024
LanguageHindi
Budget10 CR

Razakar Movie Hindi Release Date :

1 March 2024

Every People Asks This Question:

Who is the Director of the Razakar movie?

Yata Satyanarayana

When Razakar movie will Relese?

1 march 2024

Scroll to Top