Crakk Movie (Hindi 2024) Trailer : ‘जीतेगा तो जिएगा’ Vidyut Jammwal चा Super Action cinema

Vidyut Jammwal आणि Nora Fatehi, यांच्या अभिनयाने युक्त Crakkजीतेगा तो जियेगा” या Movie चा टीझर, धमाकेदार ऍक्शन आणि थ्रिलरने रलेला असेल? पहा Trailer, Movie Song, Budget and Actors etc.

Crakk Movie Official Poster

Crakk‘ Movie मध्ये अर्जुन रामपाल आणि एमी जॅक्सन यांच्या भूमिकांबाबत चर्चा होत आहे त्यांचा प्रमुख Role Movie मध्ये दिसणारच परंतु 23 फेब्रुवारी 2024 रोजी Theatre मध्ये रिलीज होणार असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे.

Crakk movie
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Crakk Movie story: विद्युत जामवाल ला कशाचा समोरा करावा लागतो?

Movie मध्ये विद्युत जामवाल एका Special force सैनिकाची भूमिका बजावताना दिसणार आहे तसेच Movie मध्ये दमदार ऍक्शन सीन्स, कार चेस आणि विस्फोटांनी भरलेले असेल नोरा फतेही हा एका Hot Song वर डान्सर करताना दिसली आहे, Nora Fatehi Main हिरोएन चा रोल करणार आहे.

Crakk या Movie famous dialoge ‘जितेगा तो जिएगा‘ हा Rule follow झालेला दिसणार आहे. या Seen मुळे Movie ची Stroy खास होणार आहे.

जीतेगा तो जियेगा, ही एक स्पोर्ट्स ऍक्शन फिल्म आहे जी मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये घडणाऱ्या धाडसी क्रीडा आणि जिद्दीची Story सांगते. यात विद्युत जामवाल धाडसी क्रीडा करत आणि ऍक्शन करताना दिसणार आहे

जीतेगा तो जियेगा मध्ये विद्युत जामवाल यांच्यासोबत इतर कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाची दिग्दर्शक आदित्य दत्त यांनी केली आहे.

हा चित्रपट विद्युत जामवालच्या चाहत्यांसाठी आवडीचा ठरण्याची दात शक्यता दिसून येत आहे. ऍक्शन आणि थ्रिलर या Movie चे चाहते नक्कीच या चित्रपटाची ची प्रतीक्षा करीत असणार?

Crakk Movie budget of INR ₹50 crores Approx?

Crakk Movie Trailer and Review Marathi

विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल यांच्या ॲड्रेनालाईन-पंपिंग एंटरटेनरमध्ये या उत्सुकतेला दुप्पट करण्यासाठी, Bollywood Action King विद्युत जामवाल Crakk Movie घेऊन येत आहे सुपर हार्ड अॅक्शन आणि स्टोरी . या चित्रपटाचा धमाकेदार Action House ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा रोमांचक ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच ,चित्रपट पाहायची तयारी केली असावा ? Trailer पाहून मजा येईल असा हा trailer आहे.

ट्रेलरमध्ये काय आहे?

या ट्रेलरमध्ये विद्युत जामवाल एका दमदार ऍक्शन अवतारात दिसून येत आहे . त्याला एका गुप्त मिशनवर पाठवण्यात आले आहे. या मिशनमध्ये तो अर्जुन रामपालच्या विरोधात उभा राहतो. दोन्ही कलाकारांमधील ऍक्शन सीक्वन्स थरारक आणि रोमांचकारी Race आहेत. ट्रेलरमध्ये नोरा फतेही एका स्पेशल आयटम नंबरमध्ये दिसणार आहेत हेच या ट्रेलर ला रोमांचक बनवते असे दिसून येत आहे तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला नक्की सांगा? #crakktrailer

How to Watch and Download Movie? Join Telegram.

Crakk Movie 2024 Director, Star Cast, Writer, Editor, Music Singer, Release date, Genre

TitleCrakk – Jeethegaa Toh Jiyegaa
Release Date23 February 2024
LanguageHindi
GenreAction
CastVidyut Jammwal, Nora Fatehi, Amy Jackson, Arjun Rampal, Ankit Mohan, Tomasz Drankowski, Aarash Shah
DirectorAditya Datt
WritersAditya Datt, Rehan Khan, Sarim Momin
CinematographyMark Hamilton
MusicVikram Montrose, Mithoon, Tanishk Bagchi
ProducersVidyut Jammwal, Abbas Sayyed
ProductionAction Hero Films

Crakk Movie “jeena haram” songs का झाले viral?

डान्सिंगचा थिरकतं आणि धमाकेदार संगीत! “jeena haram ” गाणं पाहा ‘क्रॅक: जीतेगा तो जिंवेल’ मधून. या Song मध्ये त्यांच्या डान्सिंग स्किल्स आणि रोमँटिक केमिस्ट्री खूप छान दाखवली आहे. गाण्याला खूप मिश्रा आणि श्रेया घोषाल यांचा आवाज आहे त्यामुळे हे गाणे जास्त रोमॅंटिक वाटत आहे , तर अली झफर यांनी हे संगीत तयार केले आहे. रोमँटिक Seen मुळे हे song vira झाले आहे.

Crakk Movie 2024 Release date?

23 February 2024

Crakk 2024 Approx Budget?

INR 50cr approx?

Crack Movie will be released in which language?

Hindi

Scroll to Top