Amaran Teaser South Movie 2024: अशोक चक्र प्राप्त सैनिकाची कहाणी

“Amaran” साऊथ Movie Teaser आला आहे.

शिवकार्तिक्कयनच्या वाढदिवसाच्या खास दिवशी त्याच्या नवीन सिनेमाचा “SK 21” चा टीझर रिलीज झाला आहे. Army man सैनिकाची भूमिका साकारलेला शिवकार्तिक्कयन या टीझरमध्ये जबरदस्त Action करताना दिसतोय. याआधी कधी नाही पाहिलेल्या शिवकार्तिक्कयनला या सिनेमात पहायला मिळणार हे नक्की झाल आहे!

आयलनच्या यशानंतर हॅट्ट्रिक हिट देण्यासाठी तयार आहे शिवकार्तिक्कयन!

SK 21 ही त्याची 21वी सिनेमा म्हणून बनत होती, आता पूर्ण झाली आहे. यानंतरच सिनेमाच्या टीमने SK 21 चा टायटल टीझर रिलीज केला आहे. शिवकार्तिक्कयनच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने रिलीज झालेला हा टीझर चाहत्यांसाठी खूप रोमांचकारी आहे.

Amaran title Teaser Review Marathi


अभिनेता शिवकार्तिकेयनचा आगामी चित्रपट “Amaran” असल्याचे दिग्दर्शक राजकुमार पेरियास्वामी यांनी आज जाहीर केले. या चित्रपटाचा फर्स्ट-लूक पोस्टर आणि टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

90 सेकंदांच्या टीझरमध्ये शिवकार्तिकेयन स्वर्गीय भारतीय सैन्य अधिकारी Mukund Varadarajan यांची भूमिका साकारताना दिसतोय. मेजर मुकुंद हे भारतीय सैन्याच्या 44 व्या राष्ट्रीय रायफल चीता कंपनीचे नेतृत्व करत होते. दहशतवादविरोधी लढाई तीव्र झाल्यामुळे, आपण मेजरना धोकादायक दहशतवादविरोधी कारवाईसाठी त्यांच्या सैनिकांना तयार करताना पाहतो.

मेजर मुकुंद हे एप्रिल २०१४ मध्ये शोपियान, काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार असलेला अशोक चक्र प्रदान करण्यात आला.

Teaser खाली आहे नक्कीच पहा !

Rajkumar Periasamy Director आणि राजकमाल फिल्म्स निर्मित SK 21 मध्ये शिवकार्तिक्कयन “Amaran” म्हणून दिसणार आहे.

Army शैलीतील Hardhit Action Movie म्हणून बनणाऱ्या या सिनेमासाठी शिवकार्तिक्कयनने खूप मेहनत घेतली आहे. सिक्स पॅक बॉडीसह जबरदस्त दिसणारा शिवकार्तिक्कयन खतरनाक स्टंट्स अॅक्शन करतानाही दिसतोय. आत्ता रिलीज झालेल्या अमरन टायटल Teaser फक्त शिवकार्तिक्कयनचाच भाग दाखवला आहे. साई पल्लवीसह इतर कलाकारांचा कोणताही फुटेज नाही दिसला नाही.

Amran चित्रपट आहे ही Biopic असल्याचंही कन्फर्म झालं आहे कोणाच आहे हा सिनेमा ?

अमरन” हा भारतीय सैनिक मेजर मुकुंद यांचं चरित्र आहे हे लक्षणीय आहे.

हे पण वाचा : Article 370 Movie: चित्रपट ! कलम 370 चा

bollywood Movie

कोण आहे ? Mukund Varadarajan Life story वाचा एकदा..


मेजर मुकुंद वरदराजन, एसी (12 April 1983 – 25 April 2014) हे भारतीय सैन्याचे एक अधिकारी आणि अशोक चक्र पुरस्कार प्राप्तकर्ते होते. भारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंटमधील एक अधिकारी असलेल्या मुकुंद यांना जम्मू आणि काश्मीरमधील 44 व्या राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये प्रतिनियुक्ती असताना दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान केलेल्या कारवाईबद्दल मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले.

मेजर मुकुंद वरदराजन यांचं जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एप्रिल २०१४ मध्ये वीरगती प्राप्त झाली.

याआधी मेजर मुकुंदने ३ दहशतवाद्यांना गोळी झाडून ठार केल्यानंतर शहीद झाले होते. यावर आधारित शिवकार्तिक्कयनचा अमरन चित्रपट बनला आहे. दिग्दर्शक राजकुमार पेरियास्वामी यांनीही अमरन टीझरमध्ये शिवकार्तिक्कयनला मुकुंदची भूमिका करत दाखवले आहे.

Romace करणारी भूमिका करणारा शिवकार्तिक्कयन पहिल्यांदाच सैनिकाची भूमिका करतोय.

मुख्य म्हणजे, या संपूर्ण चित्रपटात शिवकार्तिक्कयन गंभीर भूमिका करतोय असं म्हटलं जातंय. शिवकार्तिक्कयनच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने रिलीज झालेला अमरन टायटल टीझर सध्या सोशल मीडियावर Viral होत आहे. जागतिक नायक कमल हासन यांनी हा टायटल टीझर रिलीज केला.

SK 21 ‘Amaran’ Director, Writer, Cast, Producer, Music, Editing All Details

CategoryDetails
TitleAmran (2024)
Directed byRajkumar Periasamy
Writing CreditsRajkumar Periasamy
Cast– Sivakarthikeyan
– Sai Pallavi
– Rahul Bose
– Bhuvan Arora (as Vikram)
– Mir Salman (as Saifudeen)
– Lallu
– Ajaey Naga Raaman (as Rajesh Shukla)
– Hanun Bawra
– Gaurav Venkatesh (as Venkanna)
Produced by– Kamal Haasan
– R.Mahendran (as Mahendran)
Music byG.V. Prakash Kumar
CinematographyCh Sai
Editing byR. Kalaivanan
Costume DesignAmritha Ram
Location ManagementShalendra Suwalka
Additional Crew– Tamilmani. D (production assistant)
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Amaran Official Poster

‘sk 21’ एकदम हटके असा पोस्टर आला जय मध्ये एक solider दिसत आहे जो कि एका खतरनाक मिशन वर आहे.

amaran Movie poster
credit amaran movie

SK 21 Movie Budget

20 cr Approx.

या Super Star च्या हस्ते झाला Teaser आणि धील्या शुभेच्छा..

जागतिक नायक कमल हासन यांनी हा टायटल टीझर रिलीज केला. व तसेच करताना म्हटलं, “माझ्या प्रिय भावा शिवकार्तिक्कयनला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अमरनचा टायटल टीझर रिलीज करायला खूप आनंद होतो.”

Amran Movie Teaser

Sivakarthikeyan blockbuster Movies हे दोन चित्रपट सुपर हित झाले आहेत …

शिवकार्तिकेयन गेल्या वर्षी आलेला ‘Maveeran‘ आणि याच वर्षी पोंगलच्या आसपास आलेला ‘अयलान‘ हे दोन Super Hit चित्रपट देऊन चांगलाच गाजला आहे. आता तो कमल हासन निर्मित नवीन सिनेमात काम करतोय. ‘SK 21’ नाव असलेल्या या सिनेमाचं शुटिंग लवकरच पूर्ण होणार आहे. राजकुमार पेरियास्वामी दिग्दर्शित या सिनेमात शिवकार्तिकेयन सैनिकाची भूमिका साकारतोय.

सिनेमाचं नाव अजून ठरलेलं नव्हते, पण दोन दिवसांपूर्वीच घोषणा झाली की सिनेमाचं नाव आणि टीझर शिवकार्तिकेयनच्या वाढदिवसानिमित्त 16 Feb संध्याकाळी 5 रिलीज केला आहे.

Sivakarthikeyan as a Producer:

सिवाकर्तिकेयन उत्तम उत्पादक म्हणून ओळखला गेला आहे. ह्या यशापासून त्याचं चित्रपटांना मिळालेले प्रतिसाद आपल्याला आश्चर्यचकित करणारं आहे.

Conclusion

हा एक साऊथ चित्रपट असून ज्याच एक teaser आणि पोस्टर आल आहे त्याची संपूर्ण माहीत धिलि आहे.

Amaran Movie Release date?

26 march 2024 (No fix)

Amaran Movie Budget?

20cr more Approx.

Scroll to Top