Laapataa Ladies” या चित्रपटात प्रतिभा रंता यांचं अतिरिक्त टॅन्ड लुक थोडं “ब्राउन फेस” सारखं वाटत असल तरी, किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला हा Movie आकर्षित करणारा आहे. “जया” नावाच्या स्त्रीला अचानक मिळालेले एक अनपेक्षित आयुष्य आणि त्या आयुष्यात तिला दर क्षण असलेली भीती या चित्रपटाचे मूळ आहे. जया हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून घेताना, ती आपल्या भविष्यासाठी योजना आखते आणि धोक्यातून वाटचाल करत पुन्हा एकदा सुरक्षिततेसाठी धडपडते.
Table of Contents
Laapataa Ladies 2024 Movie Director, Star Cast, Writer, Editor, Music, Sound, Genre, Makeup Department etc.
Category | Details |
---|---|
Director | Kiran Rao |
Story | Biplap Goswami |
Dialogue | Divyanidhi Sharma |
Cinematography | Vikash Nowlakha |
Editor | Jabeen Merchant |
Music | Ram Sampath |
Producers | Aamir Khan, Kiran Rao |
Production Banners | Aamir Khan Productions, Kindling Productions, Zeal Z Entertainment Services |
Art Direction | Kshitij Jeevan Randhir |
Costume Design | Darshan Jalan |
Others | Romil Modi, Vikram Singh |
Laapataa Ladies Box Office Collection
Days | Box Office Collection (Approx) |
---|---|
Day 1 (1 March) | 1.03 Crore |
Day 2 (2 March) | 1.53 Crore |
Laapataa LadiesMovie Release date
1 March 2024 ला हा सिनेमा रीलीज होणार आहे. 15cr+ हा बनला असून पाहूया तो Hit or flop राहातोय का .
Laapataa Ladies Movie total Budget
Production 15cr + approx
Marketing 5cr approx
Laapataa Ladies: Story जी प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श नक्कीच करेल!
Laapataa Ladies movie Story :या Movie मध्ये दोन तरुणी व एक नवऱ्यांची कहाणी आहे. जे एकाच ट्रेनमधून प्रवास करताना आपल्या बायकोला गमावतात तसेच दोन्ही नवऱ्यांकडे वधूचा चेहरा झाकलेला एकच फोटो आहे. ते तीन दिवसांच्या बायकोची तक्रार करतात आणि पुराव्यामुळे संपूर्ण पोलीस विभाग हादरला जातो. त्यांनी आपल्या बायकोची कशी सुटका केली आणि पोलीस कसे असहाय्य झाले, अशी काही या सिनेमाचा स्टोरी आहे. यात एक मजबूत विनोदी व भावना सुद्धा आहे दिसून येत आहे .
Laapata Ladies Trailer:
Laapata Ladies या movie मध्ये स्त्रियांनी अनेकदा प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळवून यशस्वी होण्यासाठी अनेक स्त्रियांनी मार्ग मोकळा केलेला आह असे दाखवले आहेव प्रत्येक यशाच्या पाठीमागे अनेक स्त्रियांचे योगदान तर असते . किरण राव यांनी सुद्धा या चित्रपटात “मंजू माई” नावाची एक महिला दाखवली आहे. मंजू एका स्टेशनवर चहा विकत असते आणि गरजू लोकांना मदत करत असते. आपल्या चहाच्या दुकानाच्या बेंचवर बसून परवानगी देऊन मंजू तिला एका अनिश्चित भविष्यापासून वाचवते परंतु , कारण तिने स्वतःसाठी नवीन मार्ग तयार केले आहेत आणि कोणत्याही क्रांतिकारीप्रमाणे तिला माहित आहे की बदल घडवून आणणे सोपे नाही. तरीही ती तिचे कार्य करीत आहे. आपले कार्य जिम्मेदारी असल्या प्रमाणे करीत आहे.
Laapata Ladies: Arjit Singh च्या “Sajni ” गाण्याने प्रेमाचा सुंदर सूर उमटवला आहे..
किरण राव दिग्दर्शित “Laapata Ladies” या Movie ची वाट सगळेच पाहत आहेत परंतु . मार्चमध्ये सिनेमा प्रदर्शित होत असताना, निर्मात्यांनी आत्ताच देखील “सजनी” हे दुसरे गाणं रिलीज केले आहे. हे Song प्रेम आणि भावनांचा सुंदर संगम करून देत आहे आहे.
“सजनी” गाण्याची बोल कसे आहेत ?:
“सजनी” हे मधुर गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. तसेच गाण्यातील शब्द आणि संगीत प्रेमाचा Meaning सुंदरपणे व्यक्त केले आहे .तसेच या Movie मध्ये रोमान्स आणि भावना या गाण्यातून उत्तम प्रकारे उलगडतात करत आहेत त्यामुळे हे Song खूप Viral झाले आहे.
सजनी Song चा मानवी भावनेवर होणार परिणाम?
“Laapata Ladies“हा Movie सर्व प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रेमाच्या Story चा अनुभव करून देणार आहे. गीतात्मक स्वरूपामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा आणि आनंदाचा अनुभव सुद्धा नक्कीच मिळेल. वेगळ्या रीतीने आणि विनोदी संगीताचा वापर नकारात्मक भावनांपासून दूर ठेवून व प्रेक्षकांना एका नवीन अनुभवाची भेट देणार आहे.
“सजनी” हे गाणं आपल्याला एका साध्या सत्याची आठवण करून देईल कारण चित्रपटातील गाणी मनोरंजनाचा अविभाज्य भाग आहेत तर आहेतच पण ते आपल्याला एका सुंदर अनुभवासाठी तयार करतात. “Laapata Ladies” हा Movie प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच एका सुंदर आणि सहज Story अनुभव सुद्धा करून देतील.
आता मिळवा ब्रेकिंग न्यूज, & चित्रपट अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा!
🔔WhatsApp 👇https://chat.whatsapp.com/Ip7qvvgIFqNGZi7U8uZJJB