Action व वेडेपणाचा कळस ! deadpool and wolverine Teaser Review In Marathi

Deadpool 3 Teaser Review In Marathi

नमस्कार Friends अरे वा! शेवटी डेडपूल ३ ची झलक आली आणि वाटते तसे त्याचं नाव “Deadpool & Wolverine” असं दिसतंय. टीझर सुरू होतो वेडा विल्सनच्या वाढदिवसाच्या पार्टीपासून, जिथे त्याच्या सगळ्या लाडक्या लोकांना आणि त्यांना टोमणे मारायलाही आवडणाऱ्या बोलवले आहे – व्हॅनेसा, कोलोसस, युकिओ, नेगाॅसोनिक टीनएज वॉरहेड, फॅट गॅंडलफ उर्फ बक, ब्लाइंड अल, पीटर, डोपिंदर आणि इतर मित्र. पण मग अचानक TVA (वेळेचे भंगन रोखणारे अधिकारी) तेथे Entery करून धमाल करतात!

हे पण वाचा :Shivrayancha Chhava : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा Movie.

Disney 21st Century Fox विकत घेऊन जवळजवळ 6 वर्ष झाली आणि आता आपला Deadpool मार्व्हलच्या सिनेमॅटिक विश्वात (MCU) आला आहे. त्याच बरोबर 2017 चा “Logan” मध्ये मरण पावलेला Wolverine आणि “डेडपूल २” मध्ये मरण पावलेला शॅटरस्टार देखील परत आले आहेत.

Teaser मध्ये शुद्ध वेडेपणा आहे, अगदी आपल्या अपेक्षेप्रमाणेच. तो शिवीगाळी वापरतो आणि असे संदर्भ देतो की तुम्ही हसत हसत तुमच्या खुर्चीतून खाली पडाल. पण यावेळी त्याच्या जोडीला वूल्फव्हरीन आहे, आणि ही जोडी गोष्टीला एक वेगळेच वळण देते. या दोन विपरीत व्यक्तिमत्वांची केमिस्ट्री पाहणे मनोरंजक असणार आहे.

Teaser खूप काही उघड केलेले नाही, पण ते प्रेक्षकांची उत्साह वाढवण्यासाठी पुरेसे आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे खाली date आहे , पण तेव्हापर्यंत आपण या ट्रेलर चा आनंद घेऊ शकतो नक्कीच.

deadpool and wolverine
Deadpool & Wolverine 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Profile Join Now

Deadpool and Wolverine Official Hindi Teaser

हे पण वाचा :Shaitaan (2024) Remake, Movie Reviews,Star Casts & Release Date

♦📢 Follow Social Media ♦📢

Deadpool and wolverine Director, Writer, Star Cast, Music, Editing all details संपूर्ण माहीत

TitleDeadpool & Wolverine (2024)
Directed byShawn Levy
Writing CreditsShawn Levy, Wendy Molyneux, Lizzie Molyneux-Logelin, Rhett Reese, Ryan Reynolds, Zeb Wells, Paul Wernick
Based on characters created byRob Liefeld, Fabian Nicieza
Cast
Ryan ReynoldsWade Wilson / Deadpool
Hugh JackmanLogan / Wolverine
Morena BaccarinVanessa
Jennifer GarnerElektra
Matthew Macfadyen
Emma Corrin
Brianna HildebrandNegasonic Teenage Warhead
Leslie UggamsBlind Al
Shioli KutsunaYukio
Lewis TanShatterstar
Rob DelaneyPeter
Aaron StanfordPyro
Tony McCarthyBarman
Karan SoniDopinder
Stefan KapicicColossus (voice)
Produced by
Mitchell Bellco-producer
Louis D’Espositoexecutive producer
Kevin Feigeproducer (p.g.a.)
Wendy Jacobsonexecutive producer
Shawn Levyproducer
Jonathon Komack Martinexecutive producer
Rhett Reeseexecutive producer
Ryan Reynoldsproducer
Lauren Shuler Donnerproducer
Paul Wernickexecutive producer
Music byRob Simonsen
Cinematography byGeorge Richmond
Editing byShane Reid
Casting BySarah Finn
Production Design byRay Chan
Art Direction byVictoria Allwood, Tim Blake, Alex Bowens, Liam Georgensen, Chris ‘Flimsy’ Howes, Amber King, Katie Money
Set Decoration byNaomi Moore
Costume Design byGraham Churchyard, Mayes C. Rubeo
Makeup Department
Andy Clementprosthetics designer
Bill Corsomakeup designer
John Fallowshair stylist

Deadpool 3 Release Date?


वाट पाहिलेला Deadpool 3 येतोय! “डेडपूल आणि वूल्फव्हरीन” 26 july 2024 World Wide रोजी प्रदर्शित होणार!

मित्रांनो, सगळ्यांना वाट पाहिलेला Deadpool 3 म्हणजेच “Deadpool and Wolverine” 26 july 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे ! त्यामुळे Marvel Fan आनंदाची बातमी आहे आणि तुमच्या Deadpool वेड्यांची Acting पाहायची तयारी करा !

टीझर पाहतानाच लक्षात येतं की हा चित्रपट डेडपूल आतापर्यंतच्या सिनेमांच्यासारखाच मजेदार आणि वेडा असणार. पण यावेळी त्याच्यासोबत वूल्फव्हरीन आहे, त्यामुळे तर हा चित्रपट आणखी खास बनतोय. या दोन विपरीत व्यक्तिमत्वांची भेट कशी होणार, ते एकत्र येऊन काय धमाल करतील याकडे प्रेक्षकांचं Fans लक्ष लागून राहणार आहेत.

Deadpool and wolverine Offical Poster

Deadpool 3 Buget डेडपूल ३ ला एवढा खर्च केला आहे..


Deadpool 3 Buget ची निर्मिती खर्च जवळजवळ ₹912.88 cr रुपये इतकी आहे! woo ! ही तर खूप Big Buget आहे आणि यावरूनच कळतं की हा चित्रपट निर्मात्यांनी खूप महत्वाकांक्षी बनवला आहे.

Deadpool 3 Which Language in India किती भाषा मध्ये येणार मूवी

English, Hindi (tamil, telgu असा अंदाज आहे )

How much does Deadpool 3 movie budget in Indian rupee?

₹912.88 cr? Indian Rupees

In how many languages is Deadpool 3 released in India?

English, Hindi.

Deadpool 3 Release Date?

26 July 2024 World Wide

Deadpool 3 is part of MCU ?

Yes, Deadpool 3 is coming to the Marvel Cinematic Universe.

Scroll to Top